Page 76 of यवतमाळ News

दारव्हा येथून नागपूरकडे जाणाऱ्या बसचा कामठवाडा (ता. दारव्हा) येथे भीषण अपघात झाला.

जुन्या निवृत्तीवेतन योजनेसाठी गेल्या सात दिवसांपासून सुरू असलेला संप मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर सोमवारी राज्य कर्मचारी संघटना समन्वय समितीने मागे घेतला.

धुऱ्यावरील गवत जाळण्यासाठी लावलेल्या आगीने शेतात कापणी करून थप्पी मारून ठेवलेल्या गव्हाच्या पिकाला कवेत घेतले.

रंगपंचमीस मित्रांसोबत रंग खेळायला गेल्यानंतर बेपत्ता झालेल्या एका तरुणाचा मृतदेह शहरातील पिंपळगाव परिसरात एका विहिरीत आढळल्याने खळबळ उडाली.

वरिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांच्या पात्रतेसाठी राष्ट्रीय स्तरावर वर्षातून दोनदा ‘नेट’ प्रवेश परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेतली जाते.

महागाव तालुक्यातील एक मंडळ अधिकारी आणि दोन तलाठ्यांना गौण खनिज प्रकरणात हयगय केल्याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी निलंबित केले.

मार्च महिन्यातील वसुलीचे टार्गेट पूर्ण करण्यासाठी जिल्हा पोलीस दलाच्या वाहतूक शाखेने प्रशासकीय कार्यालयांच्या आवारातील वाहने लक्ष्य केले आहे.

यवतमाळ येथील जिल्हाधिकारी कार्यालयात सामान्य माणूस काही काळ रेंगाळत दिसला तर त्याला वारंवार हटकले जाते.

महाराष्ट्रातील यवतमाळ येथे अनोख्या पद्धतीने धुलिवंदन साजरा करण्यात आला.

वणी तालुक्यात दोन शेतकऱ्यांनी विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना उजेडात आली.

जिल्ह्यात रविवारी एकाच दिवशी तीन वेगवेगळ्या ठिकाणी कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली.

दोघी मैत्रीणी महाविद्यालय सुटल्यावर सहज बगिच्यात गेल्या. पण तिथे त्यांच्यात एकाच बॉयफ्रेंडवरून वाद उफाळला.