यवतमाळ जिल्ह्यात मुसळधार पाऊस; शनिवारी सर्व शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर चातारी येथे आज ३० ते ४० घरांमध्ये पुराचे पाणी गेल्याने नागरिक भयभीत झाले होते. By लोकसत्ता टीमJuly 21, 2023 19:07 IST
यवतमाळ: महागाव व उमरखेडमधील शाळा, महाविद्यालयांना आज सुट्टी आज सकाळपासून जिल्ह्यात जोरदार पाऊस होत आहे. By लोकसत्ता टीमUpdated: July 21, 2023 13:27 IST
यवतमाळ : व्हॉट्सअॅप टास्क पडले महाग! पोलिसांच्या प्रयत्नाने ऑनलाइन फसवणुकीतील दोन लाख ‘होल्ड’ सायबर पोलिसांनी तात्काळ दखल घेत तपास केल्याने ऑनलाइन फसवणुकीतील एक लाख ९१ हजार रुपये ‘होल्ड’ करण्यात यश आले. By लोकसत्ता टीमJuly 21, 2023 11:51 IST
यवतमाळ: मतदार यादी पुनरिक्षण; अडीच हजार ‘बीएलओ’ जाणार घरोघरी जिल्ह्यात मतदार यादीच्या संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमाला आज, शुक्रवारपासून सुरुवात होत आहे. By लोकसत्ता टीमJuly 21, 2023 11:21 IST
१० हजारांची लाच स्वीकारतांना सरपंच अडकला सुनील शंकर वाघमारे (३८), असे लाचखोर सरपंचाचे नाव आहे. By लोकसत्ता टीमJuly 20, 2023 15:15 IST
यवतमाळ : मित्रांनीच केली दोन सख्ख्या भावांची हत्या, पुसद दुहेरी हत्याकांडाने हादरले ‘मर्डर सिटी’ अशी नवी ओळख मिळालेल्या यवतमाळ जिल्ह्यात खुनाचे सत्र सातत्याने सुरू आहे. यवतमाळ शहरात दोन घटना घडल्यानंतर पुसद शहर… By लोकसत्ता टीमJuly 20, 2023 11:17 IST
यवतमाळच्या ३३ मंडळांत अतिवृष्टी; बेंबळा, अडाण, सायखेडा धरणातून विसर्ग, संततधार पावसाने जनजीवन विस्कळीत जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून पावसाने चांगलाच जोर पकडला आहे. सर्वत्र संततधार सुरू असून जिल्ह्यातील ३३ महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद करण्यात… By लोकसत्ता टीमJuly 19, 2023 20:02 IST
यवतमाळ : मुख्याध्यापक पदोन्नतीसाठी धरणे आंदोलन जिल्हा परिषदेअंतर्गत कार्यरत प्राथमिक शिक्षकांच्या मुख्याध्यापक पदोन्नतीसह इतर मागण्या प्रलंबित आहेत. By लोकसत्ता टीमJuly 18, 2023 17:47 IST
यवतमाळ: जीवन प्राधिकरणला श्रद्धांजली वाहून राबविली स्वाक्षरी मोहीम, वारंवार पाईपलाईन फुटत असल्याने नागरिकांकडून निषेध पावसाळा सुरू झाला तरी जीवन प्राधिकरणच्या नियोजनशुन्य कारभारामुळे शहरातील अनेक भागातील पाणीपुरवठा विस्कळीत आहे. By लोकसत्ता टीमJuly 17, 2023 17:24 IST
पोलीस भरतीतील अंशकालीन उमदेवाराचे प्रमाणपत्र बनावट, बीड तहसीलदारांच्या अभिप्रायानंतर गुन्हा दाखल जिल्हा पोलीस दलात पोलीस शिपाई पदभरतीत एका उमेदवाराने चक्क प्रकल्पग्रस्त असल्याचे बनावट प्रमाणपत्र जोडून पोलीस बनण्याचा प्रयत्न केला. By लोकसत्ता टीमUpdated: July 17, 2023 10:39 IST
परिवहन विभागाकडून लांब पल्ल्याच्या बस चालकांची मद्य तपासणी; अपघात टाळण्यासाठी सुरक्षात्मक उपाययोजना बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा जवळ झालेल्या खाजगी बसच्या अपघातात काही प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला होता. By लोकसत्ता टीमJuly 16, 2023 18:51 IST
‘तो’ मध्यरात्री अडाणच्या पुरात अडकला पण…, पाच तास चालली बचाव मोहीम प्रशासनाला या घटनेची माहिती प्राप्त झाल्यानंतर शनिवारी मध्यरात्री तब्बल पाच तास बचाव मोहीम राबवून सदर व्यक्तीस सुरक्षित बाहेर काढण्यात आले. By लोकसत्ता टीमJuly 16, 2023 15:09 IST
CM Devendra Fadnavis: “उद्धव ठाकरे तुम्हाला इकडे यायचे असल्यास…”, मुख्यमंत्री फडणवीसांची सभागृहातच ऑफर, नेमके काय म्हणाले?
Thackeray-Shinde Photos : उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे समोरासमोर आले अन् शिंदेंच्या ‘या’ कृतीची चर्चा; ठाकरेंनी शेजारी बसणं टाळलं, विधानभवनात काय घडलं?
Rajasthan Schoolgirl Heart Attack: ९ वर्षांच्या मुलीला एका तासात दोन वेळा हृदयविकाराचा झटका; शाळेतच झाला मृत्यू
7 Superman Kiss Scene Controversy : ‘सुपरमॅन’मधील ३३ सेकंदांचा किस सीन कापला, सेन्सॉर बोर्डावर चांगलीच संतापली अभिनेत्री
Kon Hotis Tu Kay Zalis Tu : यशच्या मनात कावेरीबद्दल प्रेम, मनातल्या भावना करणार व्यक्त; पाहा नवीन प्रोमो
मुंबईत हिवताप, लेप्टो, चिकुनगुनियाच्या रुग्णांमध्ये वाढ; जुनच्या तुलनेत जुलैच्या पंधरवड्यात अधिक रुग्ण
“मी पाण्याशी बोलते…”, अंकिता लोखंडेच्या सौंदर्याचे रहस्य आहे ‘मॅजिक वॉटर’; म्हणाली, “चांदीच्या ग्लासमध्ये…”
IIT ग्रॅज्युएट असलेल्या ‘या’ अभिनेत्याने मुंबईत आल्यानंतर ३ महिन्यातच सोडलेला अभिनय; म्हणाला, “मी जेव्हा रेल्वेतून…”
विनातिकीट प्रवाशांची धरपकड… मध्य रेल्वेची कोट्यवधींची दंडवसुली… १३ महिन्यांत विनातिकीट प्रवाशांच्या ११,१३४ तक्रारी