“अतिक अहमद आमदार, खासदार होते, पोलिसांसमोर…”, संजय राऊतांचे उत्तर प्रदेशातल्या कायदा सुव्यवस्थेवरून ताशेरे पोलिसांसमोर ही हत्या झाली आहे त्यामुळे उत्तर प्रदेशमधल्या कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्न निर्माण होतात, असं खासदार संजय राऊत म्हणाले. By लोकसत्ता ऑनलाइनApril 16, 2023 11:17 IST
Atiq Ahmed Murder : एखाद्या हिंदी वेब सीरिजप्रमाणे अतिक अहमदचे आयुष्य होते; नेहरूंच्या मतदारसंघातून झाला होता खासदार अतिक अहमदने मायावतींवर मुख्यंमत्री असताना गोळीबार केला होता. बसपाच्या आमदाराची हत्या केली. अनेकांची संपत्ती बळजबरीने नावावर करून घेतली. गुन्हेगारी विश्व… By एक्स्प्लेण्ड डेस्कApril 16, 2023 11:05 IST
अतिक अहमदच्या हत्येनंतर योगी सरकार अॅक्शन मोडवर, १७ पोलिसांवर कारवाई, प्रयागराजमध्ये इंटरनेट बंद अतिक अहमदच्या हत्येनंतर योगी सरकार अॅक्शन मोडवर आहे. राज्य सरकारने प्रयागराजमधील इंटरनेट सेवादेखील बंद केली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनApril 16, 2023 09:39 IST
अतिक अहमदच्या हत्येनंतर बॉलिवूड अभिनेत्याचा थेट सुप्रीम कोर्टाला प्रश्न, म्हणाला, “पहिल्या दिवसापासून अतिक…” बॉलिवूड अभिनेत्याने म्हटलं आहे की, “अतिक सुप्रीम कोर्टाला सांगत होता की, त्याला उत्तर प्रदेशमध्ये त्याच्या ह्त्येची भिती वाटते.” By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: April 16, 2023 08:46 IST
Who killed Atiq Ahmed : पत्रकार बनून आलेले हल्लेखोर? अतिकला गोळ्या घालून दिल्या घोषणा, पोलीस म्हणाले… पोलीस बंदोबस्तात अतिक अहमदला घेऊन जात असताना त्याची आणि त्याचा भाऊ अशरफ अहमद या दोघांची हत्या करण्यात आली. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: April 16, 2023 08:08 IST
“ज्या समाजात मारेकऱ्यांना हिरो मानलं जातं…” अतिक आणि अशरफच्या हत्येनंतर औवेसींची प्रतिक्रिया जाणून घ्या असुदुद्दीन ओवैसी यांनी अतिक अहमदच्या हत्येनंतर नेमकं काय म्हटलं आहे? By लोकसत्ता ऑनलाइनApril 16, 2023 00:19 IST
हत्येपूर्वी गुंड अतिक अहमदचे शेवटचे शब्द काय होते? नेमकी कशी झाली हत्या? पोलिसांच्या बंदोबस्तात अतिक अहमदला घेऊन जात असताना त्याची आणि अशऱफ अहमद या दोघांची हत्या करण्यात आली. By लोकसत्ता ऑनलाइनApril 15, 2023 23:47 IST
भीषण अपघात! ट्रॅक्टर-ट्रॉली पुलावरून खाली कोसळली, ६ जणांचा मृत्यू; १० जण गंभीर जखमी अपघातात मृत्यू झालेल्या कुटुंबियांना योगी सरकारने मदत जाहीर केली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: April 15, 2023 19:14 IST
कुख्यात गँगस्टर अतिक अहमदच्या मुलाचे एन्काऊंटर; जाणून घ्या अहमद कुटुंबाचा गुन्हेगारी इतिहास आणि उमेश पाल, राजू पाल हत्येचा संबंध! प्रीमियम स्टोरी उत्तर प्रदेशमधील गँगस्टर आणि राजकारणी अतिक अहमद याचा मुलगा असद अहमद पोलिसांसोबतच्या चकमकीत ठार झाला आहे. By प्रज्वल ढगेUpdated: April 15, 2023 10:09 IST
Asad Ahmed Encounter : युपीत गेल्या सहा वर्षांत १० हजार चकमकीत १८२ आरोपींचा खात्मा, हजारो गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यात यश चकमक झाल्यानंतर केवळ आरोपींना ताब्यात घेण्याचं काम न करता त्यांच्याकडील साहित्यही जप्त केले जाते. या काळात १,८४९.२८ कोटी रुपयांची मालमत्ता… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: April 14, 2023 18:45 IST
अतीक अहमदच्या मुलाच्या एन्काउंटरवर बॉलिवूड अभिनेत्याची प्रतिक्रिया, म्हणाला, “हा हिंदुस्तान…” उमेश पाल यांचे मारेकरी गुरुवारी पोलीस एन्काउंटरमध्ये ठार झाले आहेत. उत्तर प्रदेश पोलिसांनी गँगस्टर अतीकचा मुलगा असद आणि शूटर गुलामला… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: April 14, 2023 16:50 IST
Asad Ahmed Encounter Case : ”आरोपींना जिवंत पकडण्याचा प्रयत्न, पण…”; पोलिसांनी सांगितलं एन्काऊंटरमागचं नेमकं कारण उत्तर प्रदेशमध्ये झालेल्या असद आणि गुलाम यांच्या थरारक एन्काऊंटरप्रकरणी पोलिसांनी एफआयआर नोंदवला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: April 14, 2023 12:53 IST
चंद्राचा कन्या राशीत प्रवेश ‘या’ राशींसाठी उघडणार खजिन्याचं दार! कोणाला धनलाभ तर कोणाच्या नशिबी सुख-समृद्धी? वाचा राशिभविष्य
Prashant Kishor : बिहारमधील पराभवानंतर जनसुराज पक्षाच्या आरोपाने खळबळ; “निवडणुकीत जागतिक बँकेचे १४ हजार कोटी…”
Rohini Acharya : रोहिणी आचार्य यांची पक्ष आणि कुटुंबातून हकालपट्टी, त्यांनी आरोप केलेला रमीझ खान कोण आहे?
Dhule Crime : धुळ्यात महिलेला पेढ्यातून गुंगीचं औषध, अश्लील व्हिडीओ आणि दोन वर्षे अत्याचार; मुख्याध्यापकाच्या कृत्यामुळे खळबळ
9 Photos : समुद्रकिनाऱ्यावर मराठमोळ्या अभिनेत्रीचा गुलाबी ब्रालेट टॉपमध्ये बीच लूक; चाहत्यांचे वेधले लक्ष
कुणी २७ मतांनी जिंकले तर कुणी २२१… बिहार विधानसभेत ‘या’ सहा उमेदवारांनी मिळवला सर्वात कमी मतांनी विजय
“मला वाटतं ती लेस्बियन…”, ‘बिग बॉस १९’मधील मालती चहरबद्दल कुनिका सदानंद यांचं वक्तव्य; नेटकऱ्यांची सडकून टीका
IPL 2026 Retention: उपविजेत्या पंजाब किंग्जचा मास्टरप्लॅन! कोण रिटेन अन् कोणाला केलं रिलीज? पाहा यादी