scorecardresearch

About Photos

योगी आदित्यनाथ Photos

महंत योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) हे एक भारतीय राजकारणी, महंत व उत्तर प्रदेश राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री आहेत. ते भारतीय जनता पक्षाचे (BJP) सदस्य असून १९९८ सालापासून गोरखपूर मतदारसंघातून लोकसभेवर निवडून येत आहेत. आदित्यनाथ हे गोरखपूर येथील गोरखनाथ मंदिराचे प्रमुख महंत आहेत. ते दिवंगत खासदार व हिंदू महासभेचे अध्यक्ष महंत अवैद्यनाथ ह्यांचे वारसदार मानले जातात.

२०१७ विधानसभा निवडणुकीत भाजपला घवघवीत यश मिळाल्यानंतर उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदासाठी आदित्यनाथ ह्यांचे नाव सुचवले गेले होते.

१८ मार्च २०१७ रोजी झालेल्या भाजपच्या विधिमंडळ बैठकीत त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले गेले व १९ मार्च रोजी त्यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.
Read More
AI genrated childhood photos
10 Photos
बालपण देगा देवा! योगी आदित्यनाथ ते केजरीवाल ‘हे’ १० मुख्यमंत्री लहानपणी कसे दिसायचे? AI ची कमाल

भारतातल्या १० मुख्यमंत्र्यांचे आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या (AI) मदतीने बनवलेले बालपणीचे फोटो.

sunglasses toy bulldozer Yogi Adityanath celebrates Holi in Gorakhpur
9 Photos
Photos: डोळ्यांवर गॉगल, हातात खेळण्यातला बुलडोझर अन्…; योगी आदित्यनाथांच्या हटके होळी सेलिब्रेशनची चर्चा

उत्तर प्रदेशमध्ये निवडणुका जिंकल्यानंतर योगी आदित्यनाथ पहिल्यांदाच त्यांच्या मतदारसंघात आले ते थेट होळी सेलिब्रेशनसाठी

yogi adityanath will create history by breaking these several record
39 Photos
Photos: अखिलेश घाबरले, राजनाथांनी टाळले, पण योगींनी करुन दाखवले; आता एवढे विक्रम होणार योगींच्या नावे

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून दुसऱ्यांदा शपथ घेताच योगी आदित्यनाथ हे अनेक विक्रमांना गवसणी घालतील.

yogi adityanath janta darbar
22 Photos
…म्हणून योगी आदित्यनाथ यांच्या जनता दरबारमध्ये सुरक्षारक्षक लोकांच्या खांद्यावर ठेवतात हात; जाणून घ्या कारण

योगींच्या जनता दरबारमध्ये सहभागी होण्यासाठी जनतेला काही नियमांचे पालन करावं लागतं याच नियमांपैकी एक आहे खांद्यावर हात ठेवलेले सुरक्षारक्षक

CM-Uddhav-Yogi-Mamata
11 Photos
देशातील लोकप्रिय मुख्यमंत्री कोण?; योगी आदित्यनाथ, उद्धव ठाकरेंचा क्रमांक आहे…

देशातील सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्र्यांचा सर्व्हे नुकताच करण्यात आला. या सर्व्हेत सर्वाधिक लोकप्रिय ११ मुख्यमंत्र्यांमध्ये ९ मुख्यमंत्री गैर भाजपाशासित राज्यातील आहेत.

yogi adityanath on population control
18 Photos
लोकसंख्या नियंत्रण धोरणाचा अंतिम मसुदा तयार! वाचा योगी सरकारने नेमक्या कोणत्या अटी आणि नियमांचा केलाय समावेश!

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी प्रस्तावित केलेल्या लोकसंख्या नियंत्रण कायद्याचा अंतिम मसुदा तयार झाला आहे.

ताज्या बातम्या

मराठी कथा ×