scorecardresearch

झहीर खान

झहीर खान हा भारताचा माजी डावखुरा वेगवान गोलंदाज असून त्याने २०११चा विश्वचषक जिंकून देण्यात फार मोलाची भूमिका बजावली होती. आतापर्यंतच्या इतिहासात डावखुरा गोलंदाज म्हणून त्याचे नाव अग्रस्थानी आहे हे कोणालाही विसरता येणार नाही. भारताचा अनुभवी वेगवान गोलंदाज झहीर खान शुक्रवारी (७ ऑक्टोबर) ४४ वर्षांचा झाला. आपल्या १४ वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत झहीरने एकूण ६१० विकेट घेतल्या. तो ‘नकल बॉल’चा शोधकर्ता मानला जातो. २०११ च्या विश्वचषकात त्याने ज्या चेंडूने दहशत निर्माण केली होती. झहीरला कधीच क्रिकेटर व्हायचे नव्हते. त्याचे मन इंजिनियर होण्याचे होते, पण नशिबाने त्याला स्टार बनवले. मराठमोळ्या या खेळाडूने मराठीपण जपत अभिनेत्री सागरिका घाडगेसोबत विवाह केला. सध्या समालोचकाची भूमिका बजावत आहे.Read More
Zaheer Khan Son Face Reveal on Fathers Day Wife Shared Photo
Fathers Day: झहीर खानच्या लेकाचा पहिला फोटो आला समोर, पत्नी सागरिकाने फादर्स डे निमित्त गोड फोटोसह शेअर केली खास पोस्ट

Zaheer Khan Son Face Reveal: झहीर खानची पत्नी सागरिका घाटगे हिने फादर्स डे दिवशी त्यांच्या लेकाचा पहिला फोटो शेअऱ केला…

top 10 Indians with most test wickets in England ishant sharma Kapil dev jasprit bumrah
10 Photos
कसोटी क्रिकेटमध्ये इंग्लंडमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे १० भारतीय गोलंदाज; जसप्रीत बुमराह कितव्या स्थानी?

भारत आणि इंग्लंड संघ तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसाठी सज्ज झाले आहेत. ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना २० जूनपासून हेडिंग्ले येथे खेळला…

Zaheer Khan shows newborn son Fatehsinh Khan picture to Virat Kohli watch video
Video: “कोणासारखा दिसतो?” झहीर खानने विराटला दाखवले लाडक्या मुलाचे फोटो; किंग कोहली म्हणाला, “त्याचे डोळे…”

Zaheer Khan shows son Photos to Virat Kohli : कोणासारखा दिसतो झहीर खान-सागरिका घाटगेचा मुलगा? पाहा व्हिडीओ

Rishabh Pant zaheer khan LSG vs GT IPL 2025
Rishabh Pant: “मला बॅटिंगला का नाही पाठवलं?”, ऋषभ डगआऊटमध्ये झहीरसोबत भांडला अन् मैदानात येऊन…

Rishabh Pant Latest News, LSG vs DC: दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात रिषभ पंतला शेवटचे २ चेंडू खेळण्याची संधी मिळाली.

Zaheer Khan and Sagarika Ghatge Blessed with Baby Boy
Zaheer Khan and Sagarika Ghatge : लग्नानंतर ७ वर्षांनी सागरिका घाटगे व झहीर खान झाले आई-बाबा! चिमुकल्याचं नाव काय ठेवलं? दाखवली बाळाची पहिली झलक

Sagarika Ghatge & Zaheer Khan Good News : सागरिका घाटगे व झहीर खान झाले आई-बाबा, फोटो शेअर करत दिली आनंदाची…

Rohit Sharma Viral Video Ahead of MI vs LSG Match While Talking To Zaheer Khan IPL 2025
MI vs LSG: “आता मला काही करायची गरज नाही…”, रोहित शर्माचं झहीर खानशी बोलताना धक्कादायक वक्तव्य, ऋषभ पंतमुळे चर्चेत व्यत्यय; VIDEO व्हायरल फ्रीमियम स्टोरी

Rohit Sharma Viral Video: सलामीवीर रोहित शर्मा सुरूवातीच्या तिन्ही सामन्यांमध्ये मोठी खेळी करू शकलेला नाही.

IND vs BAN Mohammed Shami breaks Zaheer Khan record with 200 Wickets in ODI cricket
IND vs BAN : मोहम्मद शमी ICC टूर्नामेंटसचा बादशाह! पाच विकेट्स घेत घडवला इतिहास, ‘ही’ कामगिरी करणारा पहिलाच भारतीय

IND vs BAN Mohammed Shami : बांगलादेशविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या सामन्यात, मोहम्मद शमीने दुबईच्या मैदानावर एक मोठा पराक्रम केला. त्याने झहीर…

Jasprit Bumrah becomes first bowler to pick 50 Test wickets in 2024 joins Kapil Dev Zaheer Khan in elite list
IND vs AUS: जसप्रीत बुमराहच्या भेदक गोलंदाजीची कमाल, २०२४ मध्ये कसोटीत ‘ही’ कामगिरी करणारा जगातील पहिला वेगवान गोलंदाज

Jasprit Bumrah Record: जसप्रीत बुमराहने ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या कसोटी सामन्यात मोठी कामगिरी केली आहे. २२ वर्षांनंतर भारतीय वेगवान गोलंदाजाने ही…

Zaheer Khan has been appointed as the mentor
Zaheer Khan : झहीर गुरुजी देणार लखनौला शिकवणी; गौतम गंभीरच्या जागी नियुक्ती

Zaheer Khan IPL 2025 : भारतीय क्रिकेट संघाचा माजी क्रिकेटपटू झहीर खान पुन्हा एकदा आयपीएलमध्ये पुनरागमन करणार आहे. यावेळी तो…

Gudipadwa Celebration at Zaheer Khan House Wife Sagarika Ghatge Posted photos
7 Photos
Gudi Padwa 2024: झहीर खानच्या घरी असा साजरा झाला गुढीपाडव्याचा सण, पुरणपोळीसह शिरकुर्माचा खास बेत

Gudipadwa Celebration at Zaheer Khan: भारताचा माजी क्रिकेटपटू झहीर खानच्या घरी गुढी उभारत गुढीपाडव्याचा सण साजरा झाला. पत्नी सागरिका घाटगेने…

नामदार चषक क्रिकेट स्पर्धेनिमित्त माजी क्रिकेटपटू युवराज सिंग आणि झहीर खान परळीमध्ये! |Beed
नामदार चषक क्रिकेट स्पर्धेनिमित्त माजी क्रिकेटपटू युवराज सिंग आणि झहीर खान परळीमध्ये! |Beed

नामदार चषक क्रिकेट स्पर्धेनिमित्त माजी क्रिकेटपटू युवराज सिंग आणि झहीर खान परळीमध्ये! |Beed

संबंधित बातम्या