
धार्मिक पर्यटनासोबत ही निसर्गाची उधळण पाहायला अंबेजोगाईला जायलाच हवे.
धार्मिक पर्यटनासोबत ही निसर्गाची उधळण पाहायला अंबेजोगाईला जायलाच हवे.
ऐन पावसाळ्यात इथे या कड्यावरून एक भन्नाट धबधबा खाली कोसळताना दिसतो.
समुद्रकिनारे, काजूफेणी, मासे, मद्य यापलीकडेही गोवा पर्यटनाची समृध्द अनुभूती देतो.
कोकणात भटकंतीसाठी अनेक ठिकाणे आहेत आणि ती पर्यटकांनी भरूनसुद्धा गेलेली असतात.
गांधीनगरला मुक्काम करावा आणि तीन-चार दिवसांची मस्त भटकंती करावी असा हा सुंदर परिसर.
चारधाम यात्रेला आपल्या संस्कृतीमध्ये फार पूर्वीपासून धार्मिक महत्त्व आहे.
मध्य प्रदेशची राजधानी असलेले भोपाळ शहर आणि त्याच्या आजूबाजूचा परिसर भटकणे म्हणजे एक पर्वणीच आहे.
पाठीमागे पाहिले की सह्याद्रीचे रौद्र रूप सामोरे येते. घळीच्या शेजारीच मोठा धबधबा आहे.
इथला अनोखा नजारा म्हणजे पश्चिम दिशेला मुंबईच्या कुलाबा भागातील टोलेजंग इमारती क्षितिजावर उगवलेल्या दिसतात.
निसर्गाचा वरदहस्त लाभलेल्या कोकणात अनेक आश्चय्रे, अनेक सुंदर मंदिरे आणि अत्यंत देखण्या मूर्ती आहेत.
समृद्ध विजयनगर साम्राज्याच्या राजधानीचे शहर हंपी हे जागतिक वारसास्थळ म्हणून प्रसिद्ध आहे.
श्रीरामाने एक बाण मारून उष्ण पाणी निर्माण केले. त्या पाण्यात स्नान केल्यावर ऋषींचा रोग बरा झाला.