21 August 2019

News Flash

आशुतोष बापट

आडवाटेवरची वारसास्थळे : घूम मोनास्ट्री आणि रेल्वे संग्रहालय

दार्जिलिंग आणि आजूबाजूचा प्रदेश हा हिमालयाचे दर्शन घेण्यासाठीचा उत्तम परिसर. उंचच उंच हिमशिखरे, देवदार वृक्ष आणि त्यामधून वळणावळणाची वाट काढत गेलेला रस्ता. त्यासोबतच इथे धावणारी दार्जिलिंग हिमालयन रेल्वे म्हणजे तर युनेस्कोने गौरविलेला जागतिक वारसाच. प्रत्येकाने एकदा तरी या नॅरोगेज रेल्वेने प्रवास करायलाच हवा. दार्जिलिंगपासून फक्त आठ किलोमीटरवर घूम नावाचे अत्यंत टुमदार गाव हिमालयाच्या कुशीत वसलेले […]

वसंतातली भटकंती

उन्हाळ्याच्या सुट्टीत प्रत्येकालाच हिमालयात जाणे शक्य नसते.

आडवाटेवरची वारसास्थळे : पाथर्डीतील निद्रिस्त गणपती

निद्रिस्त हनुमानाची मंदिरे आपल्याला खुलताबाद, लोणार, अलाहाबाद इथे पाहायला मिळतात.

समर्थस्थापित अकरा मारुती

विश्वाची चिंता करणारे समर्थ हिंडत होते, फिरत होते, जनमानस समजून घेत होते.

आडवाटेवरची वारसास्थळे : मेहेकरचा शारंगधर बालाजी

विष्णुमूर्तीची यादी करायची झाली तर त्यात मेहेकरच्या बालाजीचे नाव नक्कीच अग्रस्थानी असेल.

आडवाटेवरची वारसास्थळे : लोनाडची खांडेश्वरी लेणी

कल्याणहून ही लोनाडची खांडेश्वरी लेणी अध्र्या दिवसात सहज पाहून येण्याजोगी आहे.

आडवाटेवरची वारसास्थळे : चिमूरचा बालाजी

विविधतेने नटलेला विदर्भ हा नैसर्गिक, धार्मिक तसेच सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध आहे.

आडवाटेवरची वारसास्थळे : श्रीदुर्गादेवी-कुणकवळे

मालवणच्या जवळच कुणकवळे इथली देवीची अत्यंत सुंदर मूर्ती हे इथले खास आकर्षण आहे.

आडवाटेवरची वारसास्थळे : पळसंबेची एकाश्म मंदिरे

कोल्हापूरवरून गगनबावडामार्गे कोकणात जाताना कोल्हापूरपासून ४० कि.मी. अंतरावर आसळज गाव आहे.

कातळशिल्पांच्या देशा

कातळशिल्पांच्या जवळ अंदाजे २०० मीटर इतक्या त्रिज्येमध्ये एखादी खोल दगडी विहीर आढळते.

खंडाळा घाटातील गंभीरनाथची गुहा

गुहेत जवळपास २५ ते ३० माणसे बसतील, इतकी जागा आहे

आडवाटेवरची वारसास्थळ; नसरापूरचे स्वराज्य स्मारक

अनेक महत्त्वाची ठिकाणे अगदी हमरस्त्यालगत असूनही माहिती नसल्यामुळे ती दुर्लक्षित होतात.

आडवाटेवरची वारसास्थळे – ओडिशाचे शनिशिंगणापूर : सिरिलिया

राजकणिका या तालुक्याच्या ठिकाणापासून फक्त पाच किलोमीटरवर सिरिलिया गावात एक आश्चर्य दडलेले आहे.