या आयफोन १४मध्ये अॅपल सॅटेलाइट नेटवर्कची सुविधाही देणार असल्याची चर्चा आहे. ही सुविधा नेमकी कशी असेल?
या आयफोन १४मध्ये अॅपल सॅटेलाइट नेटवर्कची सुविधाही देणार असल्याची चर्चा आहे. ही सुविधा नेमकी कशी असेल?
ॲपलची मेसेज सेवा कालबाह्य असल्याची टीका करत गुगलने चक्क त्याविरोधात मोहीम छेडली आहे. यामागे नेमके कारण काय, त्यावर ॲपलची प्रतिक्रिया…
चीनसोबत सीमासंघर्ष वाढू लागल्यापासून केंद्र सरकारने भारतातील चिनी बाजारपेठेला धक्का देण्याचे तंत्र सातत्याने अजमावले आहे.
‘फाइव्ह जी’ नेटवर्कचे जाळे भारतभर पसरवण्यासाठी आवश्यक लहरींचा (स्पेक्ट्रम) नुकताच लिलाव पार पडला
भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (ट्राय) स्वत:चे ‘कॉलर आयडी’ ॲप तयार करण्याचा निर्णय घेतला आहे
‘‘बिटकॉइन हा काही आर्थिक मंच नव्हे किंवा ते काही चलनही नाही. ती एखादी बँकिंग व्यवस्थाही नाही किंवा डिजिटल चलनही नाही.
स्पायवेअरना परतवून लावण्यासाठी स्मार्टफोन कंपन्या आपापल्या पातळीवर प्रयत्न करत आहेत.
तंत्रज्ञान, वैद्यकीय अशा क्षेत्रांसाठी भारत हा कुशल मनुष्यबळ पुरवणारा देश आहे.
गुगल, फेसबुक यांच्या नफेखोरीसाठीच्या घोडदौडीला लवकरच लगाम बसण्याची शक्यता आहे, किमान अमेरिकेपुरता तरी!
इंटरनेटवरील सर्व सर्च इंजिने एका नियतरितीने (अल्गोरिदम) काम करत असतात
आपण पेमेंट ॲपच्या माध्यमातून कोड स्कॅन करत असल्याने ही सर्व प्रक्रिया पडद्यामागे होत असते आणि आपल्यासमोर केवळ पेमेंटशी संबंधित माहिती…
इलॉन मस्क यांनी कंपनीतील भारतीय वंशाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना लक्ष्य केल्याची चर्चाही सुरू झाली आहे.