
स्वातंत्र्योत्तर भारताची उभारणी विधायक कार्याच्या पायावर व्हावी अशी त्यांची भूमिका होती.
स्वातंत्र्योत्तर भारताची उभारणी विधायक कार्याच्या पायावर व्हावी अशी त्यांची भूमिका होती.
गांधीजींनी देशाला दिलेली चरख्याची देणगी मात्र दुसऱ्या कुणाला देता आली नसती.’
सत्ताधाऱ्यांच्या हितासाठी नसली तरी भूदान ही व्यापक अर्थाने राजकीय कृतीही होती.
शिक्षण आणि विनोबा यांच्यात अभेद होता. विद्यार्थी आणि शिक्षक अशा दोन्ही भूमिकांमध्ये ते अलौकिक होते.
स्वातंत्र्य म्हटले की आपला स्वातंत्र्यलढा आठवतो. कुणाला चटकन शिवरायांचे स्मरण होते. कुणी हे मूल्य घेत थेट तत्त्वज्ञानाच्या जंगलात शिरतात.
भूदान यज्ञाच्या अनुषंगाने विचारकांनी नेमकी कोणती भूमिका घेतली होती हे साम्यवाद आणि साम्ययोग यांची तुलना करताना आपण पाहिले.
समाजवादाशी बांधिलकी असणाऱ्या अनेक व्यक्ती विनोबांशी जवळीक राखणाऱ्या होत्या.
विनोबांनी मानवी अंत:करणातील आत्मप्रेरणेला व धर्मभावनेला अंतर्बा व सर्वागीण सामाजिक क्रांतीचे स्वरूप दिले.
उत्तर भारतीयांनी गौरव केलेला संत म्हणजे एकनाथ महाराज. या एकनाथांना काशी नगरीने गौरविले.
विनोबांचे पंचायतनही लोकमान्य झाले. विनोबांनी जी परंपरेची पुनर्स्थापना केली ती लोकमान्य आणि सरकारमान्यही झाली.
‘भागवत धर्म-सार’ आणि ‘भागवत-धर्म मीमांसा’. गीतेतील तत्त्वज्ञानाला अनुकूल तेवढाच भाग या सारांशात आहे.
भूदानामागच्या आध्यात्मिक विचारांचा उल्लेख होत असला तरी समोर मुख्यत्वे आकडय़ांची चर्चाच येते ही वस्तुस्थिती आहे.