काँग्रेसचे शहर अध्यक्ष शरद आहेर यांनी तर जनतेच्या पैशातून भाजप स्वत:चा प्रचार करून घेत असल्याचा आरोप केला.
काँग्रेसचे शहर अध्यक्ष शरद आहेर यांनी तर जनतेच्या पैशातून भाजप स्वत:चा प्रचार करून घेत असल्याचा आरोप केला.
स्वच्छ भारत मिशन या राष्ट्रीय कार्यक्रमांतर्गत ग्रामीण भागात विविध उपाययोजनांना प्राधान्य देण्यात आले.
नाशिक कबड्डी प्रीमियर लीग स्पर्धेसही अपेक्षेपेक्षा मिळालेला क्रीडाप्रेमींचा उदंड प्रतिसाद..
नोटाबंदीच्या निर्णयामुळे सुटे पैसे मिळण्यात निर्माण होणाऱ्या अडचणी हा सर्वासमोरील विषय झाला.
प्रस्थापितांविरोधातील मतदानाचा लाभ नंदुरबार जिल्ह्य़ातील शहादा पालिकेत भाजपला झाला.
नाशिक जिल्ह्य़ात मनमाड, नांदगाव, सटाणा, येवला, सिन्नर, भगूर या सहा नगरपालिकांची निवडणूक होत आहे.
नाशिक जिल्ह्य़ात मनमाड, नांदगाव, सटाणा, येवला, सिन्नर, भगूर या सहा नगरपालिकांची निवडणूक होत आहे.
तिरक्या चाली कारणीभूत ठरल्याचा आक्षेप घेत आयोजकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
शेती व्यवसायाला कृषी पर्यटनासारख्या जोड व्यवसायाची साथ मिळून शेतकऱ्याच्या उत्पादनात भर पडू शकते.
रासबिहारी चौफुली आणि अमृतधाम चौफुलीवर उड्डाणपूल किंवा भुयारी मार्ग होण्यासाठी सातत्याने प्रयत्न केला.
काही जागांवर अडून बसत युतीच्या घोषणेचे तारू कसे फुटेल हे दोन्ही पक्षांकडून पाहण्यात येत आहे.