scorecardresearch

क्राइम न्यूज डेस्क

गुन्हेगारीविषयक सर्व बातम्या या डेस्कच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोचवल्या जातात. राज्यातल्या गुन्हेविषयक बातम्यांपासून ते देश-विदेशातील घडामोडींचे अपडेट हे डेस्क देतं. Follow us @LoksattaLive

Crime Cases in India in year 2022
Flashback 2022 : देशवासीयांना हादरवणारी २०२२ मधील अमानुष हत्याकांड ; आरोपींनी ओलांडली क्रौर्याची परिसीमा  

Year Ender 2022 : हे सर्वच गुन्हे देशभरातील नागरिकांसाठी संतापजनक आणि चर्चेचा विषय ठरले.

murder
आधी लोखंडी रॉडने मारहाण मग इमारतीवरून फेकलं, चौथीतील विद्यार्थ्यासोबत शिक्षकाचं क्रूर कृत्य

एका शिक्षकाने चौथीतील विद्यार्थ्यासोबत क्रूरतेच्या सर्व सीमा पार केल्या आहेत.

HIV Husband Injection
पत्नीकडून घटस्फोट हवा असल्याने पतीने HIV चं इंजेक्शन आणलं अन्…; धक्कादायक घटनेने पोलीसही चक्रावले

पत्नीला एचआयव्हीचं इंजेक्शन देणाऱ्या पतीला पोलिसांना घेतलं ताब्यात

Pakistan Police
दहशतवाद्यांनी पोलीस स्थानक ताब्यात घेतल्याने पाकिस्तानमध्ये खळबळ; वॉण्टेड दहशतवाद्यांची केली सुटका, नऊ अधिकारी ओलीस

पाकिस्तानमध्ये तालिबानी दहशतवाद्यांनी पोलीस स्थानकच घेतलं ताब्यात (प्रातिनिधिक – एपी)

Kabul-tanker-blast
अफगाणिस्तानमध्ये इंधनाच्या टँकरचा भीषण स्फोट, १९ जणांचा होरपळून मृत्यू

अफगाणिस्तानची राजधानी काबूलच्या उत्तरेकडील बोगद्यात इंधनाच्या टँकरचा भीष स्फोट झाल्याची घटना समोर आली आहे.

nag vidarbha chember of commerce
विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सच्या सभेत तुफान राडा; सदस्यांची एकमेकांना मारहाण, घटनेचा VIDEO व्हायरल

‘नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्स’च्या वार्षिक सभेत दोन गटांत राडा झाला आहे.

Odisha Surat Murder
प्रेयसी म्हणाली लग्न करुयात, त्याने गुजरातला नेऊन ४९ वेळा भोसकलं अन् त्यानंतर…; पोलीसही चक्रावले

लग्न करण्याची इच्छा नसल्याने प्रेयसीला गुजरातला नेऊन ४९ वेळा भोसकलं, टी-शर्टमुळे झाला अटक

UP Dog Crime
धक्कादायक! दारुसह ‘चकना’ म्हणून कुत्र्याच्या पिल्लांची शेपटी आणि कान कापून खाल्ले; कापल्यानंतर मीठ लावलं अन्…

पिल्लांची कापलेली शेपटी आणि कान मीठ लावून खाल्ले, पोलीसही चक्रावले

delhi acid attack cctv footage
Video: दिल्लीत १७ वर्षीय शाळकरी मुलीवर अ‍ॅसिड हल्ला; धक्कादायक घटनाक्रम सीसीटीव्हीत कैद

delhi acid attack video: मुलीची प्रकृती गंभीर असून तिचा सर्व चेहरा भाजला आहे. तिच्या डोळ्यातही अ‍ॅसिड गेलं

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या