
संध्यादेवी यांच्या जागी कन्येचा निवडणूक लढण्याचा निर्धार
संध्यादेवी यांच्या जागी कन्येचा निवडणूक लढण्याचा निर्धार
लोकसभेच्या निवडणुकीने कोल्हापूर जिल्ह्य़ावर शिवसेनेचे वर्चस्व असल्याचे दाखवून दिले.
शाळेची नवी इमारत उभी करण्याचा संस्थेचा निर्धार भक्कम आहे..
काँग्रेसच्या धर्मनिरपेक्ष विचाराला लोक जवळ करीत नाहीत. तरुणाई तर यामुळे काँग्रेस पासून अंतरली आहे,
कोंबडी व्यवसायातून कोटय़वधीच्या फसवणुकीचा मुद्दा
कोल्हापूरमध्ये ‘नुकसान मूठभर, भरपाईची मागणी फूटभर’
महापुराचे चटके सत्ताधाऱ्यांना बसणार?
पंचगंगेच्या काठी महाप्रलयाला जबाबदार कोण यावरून वादाचा पूर वाहू लागला आहे.
कोल्हापूरात १०० गृह बांधणीसाठी ३ दिवसांतच प्रतिसाद
सांगली-कोल्हापूरच्या दिशेने रोज राज्यभरातून शेकडो वाहने मदत साहित्य घेऊन येत आहेत.
समृद्धीच्या शिडय़ा चढताना आपण कोणत्या नैसर्गिक आपत्तीला आमंत्रण देत आहोत, हे मागे वळून पाहण्याची तसदीच घेतली नाही.