
व्यक्तिचित्र म्हणजे त्या व्यक्तीच्या भावनांचे आणि गुणवैशिष्टय़ांचेही दृश्य पद्धतीने घडविलेले दर्शन
व्यक्तिचित्र म्हणजे त्या व्यक्तीच्या भावनांचे आणि गुणवैशिष्टय़ांचेही दृश्य पद्धतीने घडविलेले दर्शन
चित्रकाराला कळावे लागते की, समोर दिसणाऱ्या दृश्यामध्ये नेमके चित्र कुठे आहे ते.
दहशतवादाचे मूळ फक्त गमावलेल्या विश्वासात आहे असे वाटते.
टाइमपासमध्ये प्रथमेश परबची टपोरी भूमिका यशस्वी झाल्यानंतर त्याला तशाच ऑफर येणं एकवेळ समजू शकते.
राजस्थानच्या रॉयल पॅलेसच्याधर्तीवर आठ एकरात लग्नाचा वातानुकूलित मंडप उभारण्यात आला होता.
सासू आणि सूनेचे संबंध अनेकवेळा सौहार्दाचे नसल्याचे आढळून येते.
भाजपा भुईसपाट होईल, असे दिवास्वप्न पाहायला मोदीविरोधकांनी सुरुवातही केली आहे.
आजपर्यंत वेगवेगळ्या सिनेमांत टिपिकल पारंपरिक मराठी पेहराव असलेल्या नऊवारीला ठेंगा दाखवला गेला आहे.
पीरियड फिल्मच आव्हान पेलणं कठीण असतेच, पण त्यावरुन उद्भवणारे वादविवाद देखील अपरिहार्यपणे झेलावे लागतात.
पुणे जिल्ह्य़ात शिरूर तालुक्यात पाबळ या गावी मस्तानीने चिरविश्रांती घेतली.
अपुऱ्या माहितीच्या आधारे आपल्याला एवढंच माहीत असतं की मस्तानी एक यावनी होती, नाचणारी कलावंतीण होती…