
महाज्योती संस्थेमध्ये विद्यार्थ्यांसाठीच्या ‘टॅब्लेट’ खरेदीत कोटय़वधींचा घोटाळा झाल्याची बाब ‘लोकसत्ता’ने प्रकाशित केली होती.
(खास प्रतिनिधी)
विद्यापीठ आणि शिक्षण बीट (केजी टू पीजी). यासोबत शिष्यवृत्ती, स्पर्धा परीक्षार्थींचे प्रश्न, एमपीएससीमधील विविध प्रश्न.
वरिल विषयांवर ताज्या घडामोडी, वृत्त संकलन, लेखन आणि विश्लेषण.
वाचकांना प्राथमिक, माध्यमिक व महाविद्यालयीन शिक्षणसंदर्भात बातम्या, लेख व विश्लेषण वाचायला मिळेल.
महाज्योती संस्थेमध्ये विद्यार्थ्यांसाठीच्या ‘टॅब्लेट’ खरेदीत कोटय़वधींचा घोटाळा झाल्याची बाब ‘लोकसत्ता’ने प्रकाशित केली होती.
राज्यात सध्या शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आहे. मात्र त्यांच्याकडूनही याबाबतीत कोणतीच हालचाल नसल्याने शिक्षकांच्या पदरी निराशा आली आहे.
राज्यात झालेल्या सत्ताबदलानंतर नवीन सरकारने ‘महाज्योती’च्या अशासकीय संचालकांना पायउतार केले.
युक्रेनमधून परतलेले वैद्यकशास्त्राचे विद्यार्थी म्हणजे ना घर के, ना घाट के…
पहिल्या वर्षी कोणताही प्रात्यक्षिक अभ्यास नसल्यामुळे त्यांना ऑफलाइन वर्ग करण्याची विशेष गरज भासली नाही.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेमधील (बार्टी) काही अधिकारी मंत्रालयाचे नाव वापरून प्रशिक्षण केंद्रांकडून २१ टक्के दराने रकमेची वसुली…
राज्यातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात मोठय़ा प्रमाणावर प्राध्यापकांच्या रिक्त जागा असल्याने अतिथी प्राध्यापकांच्या खांद्यावर अतिरिक्त कामाचा भार आहे.
संस्थेमध्ये सध्या केंद्रीय लोकसेवा आयोग, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, पीएच.डी. प्रशिक्षण कार्यक्रम सुरू आहेत.
बार्टीचे काही अधिकारी त्यांना वेळेवर विद्यावेतन देण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप आहे.
मातंग समाजाच्या उन्नतीसाठी स्थापन करण्यात आलेल्या साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाला गेल्या पाच वर्षांत सरकारकडून एकही रुपयाचा निधी…
महाज्योतीची स्थापना ही इतर मागासवर्गासह विमुक्त जाती व भटक्या जमाती आणि विशेष मागासप्रवर्ग या घटकांसाठी झाली.
या संदर्भात माहिती घेण्यासाठी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांना संपर्क केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.