
अलीकडेच झालेल्या चेंगराचेंगरीच्या प्रकरणाने पुन्हा एकदा इंडोनेशियातील फुटबॉल लीगमधील दाहकता नव्याने समोर आली.
अलीकडेच झालेल्या चेंगराचेंगरीच्या प्रकरणाने पुन्हा एकदा इंडोनेशियातील फुटबॉल लीगमधील दाहकता नव्याने समोर आली.
ऑलिम्पिक, आशियाई आणि राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा जेव्हा घेण्यात येतात तेव्हा ऑलिम्पिक खेळांचा प्राधान्याने समावेश करण्यात येतो.
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतून कुस्तीला वगळणे म्हणजे खेळाडूंकडून संधी हिसकावण्याचाच प्रकार झाला. सर्वात जुना आणि पहिल्या ऑलिम्पिकपासून खेळल्या जाणाऱ्या कुस्तीला राष्ट्रकुल…
‘आयओसी’ने दिलेल्या सूचनांनुसार घटनादुरुस्ती करताना सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वांबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाल्याचे सूत्रांनी सांगितले.
फुटबॉल सामन्यांसाठी मैदानावर उपस्थित प्रेक्षकांमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीच्या मालिकेतील ही दुसरी सर्वांत मोठी भीषण दुर्घटना ठरली.
इराण फुटबॉल संघाचे शिबीर सुरू असलेल्या मैदानाबाहेर नागरिक महसाला न्याय मिळवून द्या, अशा घोषणा देत एकत्र आले होते
राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत कुणा एका राज्याची मक्तेदारी राहिलेली नाही. पण, बहुतेक स्पर्धेत यजमान राज्याचे वर्चस्व राहिले आहे यात शंका नाही.
किपचोगेलाही धावण्याची सवय शाळेपासूनच लागली. मात्र, शालेय जीवनात किंवा त्यानंतरही त्याने धावपटू होण्याचा विचार केला नव्हता.
पुरुषांच्या कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये अशा अनेक घटना घडल्या आहेत. मात्र, अलीकडच्या काळात असे अभावानेच घडले आहे.
झुलनची उणीव भरून काढणे अवघड असले तरी, तिच्याकडून प्रेरणा घेऊन अनेक मुलींनी क्रिकेटकडे वळण्याचा निर्णय घेतला.
भुवनेश्वर कुमारचा अनुभव कुचकामी ठरतो आहे, गोलंदाजांची निवड चुकते आहे, फिरकीचा पर्याय शोधण्यातही अपयश येत आहे.
तब्बल २४ वर्षांच्या व्यावसायिक कारकीर्दीत १,५००हून अधिक सामने खेळल्यानंतर फेडररने दुखापती आणि शस्त्रक्रियांच्या आव्हानांचा सामना केला.