scorecardresearch

एजाजहुसेन मुजावर

Sushilkumar Shinde politics of pressure
भाजपमध्ये सामील होण्याच्या प्रस्तावाच्या गौप्यस्फोटामागे सुशीलकुमार शिंदे यांचे दबावाचे राजकारण ?

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी, आपणास आणि आपल्या कन्या आमदार प्रणिती शिंदे यांना भाजपमध्ये सहभागी होण्याचा प्रस्ताव असल्याचे जाहीर…

siddheshwar yatra solapur
सोलापूर : सिद्धेश्वर यात्रेत लाखो भाविकांच्या साक्षीने अक्षता सोहळा

ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर यात्रेत दुसऱ्या दिवशी सिद्धेश्वर तलावाकाठी संमती कट्ट्यावर अक्षता सोहळा संपन्न झाला.

solapur bjp latest news in marathi, bjp supporting mla vijay deshmukh in solapur
सोलापूरमध्ये सत्ताकेंद्र कायम ठेवून भाजपचे दोन आमदारांना पाठबळ

सोलापूर आणि बार्शी या दोन्ही कृषिउत्पन्न बाजार समित्यांच्या संचालक मंडळांना शासनाने दुसऱ्यांदा कृपादृष्टी ठेवत पुन्हा सहा महिन्यांची मुदतवाढ दिली आहे.

finest solapur hurda get spontaneous response in festival at rajghat delhi
सोलापुरी हुरडयाची दिल्ली, दुबईकरांना भुरळ ! राजघाट येथील महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद

सोलापूरचे तरुण प्रयोगशील शेतकरी काशीनाथ भतगुणकी यांनी या हुरडयाचा प्रसारासाठी धडपड सुरू केली आहे.

solapur apmc elections news in marathi, bjp mla vijay deshmukh vs former minister subhash deshmukh news in marathi
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत पुन्हा भाजपमधील देशमुख विरूद्ध देशमुख सामना ?

विजय देशमुख यांनीही ही संधी हेरून कृषी बाजार समितीची निवडणूक महाविकास आघाडीच्या नेत्यांशी हातमिळवणी करून लढविली होती.

Akkalkot received dam water
अक्कलकोटमध्ये पाण्याच्या श्रेयावरून राजकारण तापले

उजनी धरणाच्या पाण्यापासून वर्षानुवर्षे वंचित राहिलेल्या अक्कलकोट आणि दक्षिण सोलापूर तालुक्यातील ७२ गावांना शेती सिंचनासाठी अखेर धरणाचे पाणी मिळाले आहे.

future of Karmala sugar factory hangs in the balance due to political conflict
राजकीय संघर्षातून करमाळ्याच्या साखर कारखान्याचे भवितव्य टांगणीला

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्यातील संघर्षातून करमाळा तालुक्यातील आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे भवितव्य टांगणीला लागले आहे.

Sushilkumar Shinde, praniti shinde, solapur, congress
कन्या प्रणितीसाठी सुशीलकुमार शिंदे झाले सक्रिय !

भाजपच्या ताब्यातील सोलापूर लोकसभेची जागा हिसकावून घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. लोकसभा निवडणुकांचे वारे वाहात असताना इकडे सुशीलकुमार व त्यांच्या कन्या…

shree food excellence center shifted to baramati from solapur
‘श्री अन्न उत्कृष्टता केंद्र’ सोलापूरकडून बारामतीकडे? भाजपच्या आमदाराचा राजीनाम्याचा इशारा 

सोलापुरात शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्याची सुविधा नसल्याचा अहवाल भारतीय तृणधान्य संशोधन संस्थेने दिल्यामुळे फक्त  प्रशिक्षण केंद्र बारामतीसाठी मंजूर झाले आहे.

Damage to agricultural crops due to unseasonal rains in the district two days ago solhapur
अवकाळीग्रस्त शेतकरी पूर्वीच्याच भरपाईच्या प्रतीक्षेत!

जिल्ह्यात दोन दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसामुळे सुमारे ३० हजार हेक्टर क्षेत्रातील शेतीपिकांचे नुकसान झाले आहे.

ताज्या बातम्या