scorecardresearch

एंटरटेनमेंट न्यूज डेस्क

मराठी सिनेमा, बॉलीवूड, ओटीटी प्लॅटफॉर्म्ससह मनोरंजन विश्वातील सर्व ताज्या घडामोडी, स्पेशल स्टोरीज, गॉसिप्स व एक्सपर्ट्सनी लिहिलेले लेख या डेस्कवरील लेखकांकडून वाचायला मिळतील. Follow us @LoksattaLive

pathan movie shah rukh khan
Pathaan Controversy : दीपिका पदुकोणच्या ‘बेशरम रंग’ गाण्याला मुकेश खन्नांनी म्हटलं अश्लील, म्हणाले “कपडे परिधान न करताच…”

‘पठाण’ चित्रपटाच्या ‘बेशरम रंग’ या गाण्याच्या वादामध्ये अभिनेते मुकेश खन्ना यांची उडी. अभिनेत्याची संतप्त प्रतिक्रिया.

swara bhaskar-deepika-shahrukh-pathan
“अभिनेत्रींचे कपडे पाहून वेळ मिळाला तर…” स्वरा भास्करचा भाजपा मंत्र्याला टोला

‘पठाण’ चित्रपटातील ‘बेशरम रंग’ या गाण्याला प्रचंड विरोध होताना दिसत आहे. या गाण्यात दीपिकाने घातलेल्या भगव्या रंगाच्या बिकिनीवरून हा वाद…

swapnil joshi
स्वप्निल जोशी ‘तू तेव्हा तशी’ मालिकेच्या एका भागासाठी आकारतो ‘इतके’ मानधन, किंमत ऐकून व्हाल थक्क

मानधनाच्या बाबतीत त्याने अनेक हिंदी कलाकारांनाही मागे टाकलं आहे.

marathi actor amey barve amey barve left the show
‘सहकुटुंब सहपरिवार’च्या मुख्य कलाकाराची मालिकेमधून एक्झिट, अभिनेत्री नंदिता पाटकर म्हणते, “आगाऊ माणूस…”

‘सहकुटुंब सहपरिवार’ मालिकेच्या मुख्य कलाकाराचा मालिका सोडण्याचा निर्णय. सहअभिनेत्रीची पोस्ट चर्चेत.

Sharad Ponkshe Swapnil Joshi
“पोंक्षे, जोशी या कलाकारांनी हिंदू धर्मासाठी…” मराठी दिग्दर्शकाची टीकात्मक पोस्ट

शरद पोंक्षे आणि स्वप्नील जोशी यांना हिंदुत्वासाठी दिलेल्या योगदानाबद्दल ‘हिंदुत्व के आधारस्तंभ- आचार्य कालिदास पुरस्कार’ या सन्मानाने सन्मानित करण्यात आले.

disha
Video: पांढरा बाथरोब, डोक्यावर टॉवेल…दिशा पटानी आणि तिचा कथित बॉयफ्रेंड यांचा बाथरूममधील ‘तो’ व्हिडीओ व्हायरल

गेले अनेक महिने ती अलेक्झांडर अॅलेक्स याला डेट करत असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

Sherlyn Chopra, deepika padukone, deepika padukone contoversy, deepika padukone news hindi, bhagwa bikini, saffron bikini, pathaan, besharam rang, boycott pathaan, bollywood news
Pathan Controversy: भगव्या रंगाची बिकिनी घालणं चुकीचंच! अभिनेत्री दीपिकाला म्हणाली, “तुकडे तुकडे गँग…”

‘बेशरम रंग’ या गाण्यावरून सुरू असलेल्या या वादावर यशराज फिल्मकडून कोणतंही अधिकृत स्पष्टीकरण देण्यात आलेलं नाही

malaika arora
“मी अरबाजच्या कुटुंबासाठी कधीच….” घटस्फोटाच्या इतक्या वर्षांनी मलायका अरोराचं खान कुटुंबाबद्दल वक्तव्य

मलायकाने घटस्फोटानंतर पहिल्यांदाच खान कुटुंबाबद्दल केलं वक्तव्य, पाहा काय म्हणाली अभिनेत्री?

malaika bharti
“तुम्ही काय तिचे…” मलायका अरोराला ट्रोल करणाऱ्यांना भारती सिंगचं सडेतोड उत्तर

तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल अनेक खुलासे होत आहेत. यामुळे अनेकदा तिला ट्रोलही केलं जात आहे.

Amitabh Bachchan on pathaan movie controversy
“आता अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर…” शाहरुख खानच्या ‘पठाण’ चित्रपटाच्या वादावर अमिताभ बच्चन यांचं मोठं वक्तव्य

“आपण प्रेक्षकांना गृहीत धरणे चुकीचे असते” असेही अमिताभ बच्चन यावेळी म्हणाले.

Rajabhau More
ज्येष्ठ रंगकर्मी राजाभाऊ मोरे यांचे निधन, नाटक पाहतानाच आला हृदयविकाराचा झटका

आयुष्यभर ज्या रंगभूमीची सेवा केली, त्याच रंगभूमीसमोर राजाभाऊंनी अखेरचा श्वास घेतला.

Shah Rukh Khan Deepika Padukone designer Shaleena Nathani
“आपल्या देशात कपड्यांच्या रंगापेक्षा जास्त…”, ‘पठाण’मधील ‘बेशरम रंग’च्या गायिकेचं वक्तव्य

दीपिकाने ‘बेशरम रंग’ गाण्यात भगव्या कलरची बिकिनी घातल्यावरून वाद सुरु आहे.

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या