
जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या दोन वर्षात दगडफेकीच्या घटना अनेकदा घडल्या आहेत.
जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या दोन वर्षात दगडफेकीच्या घटना अनेकदा घडल्या आहेत.
विमान सुटायला तासभर उशीर झाल्यास कमीतकमी ५ लाख रूपये दंड
हे आकडे काहीसे आश्चर्यजनक म्हणावे लागतील.
पाकिस्तानविरोधी कारवाया केल्याच्या संशयावरून अटक
बीबीसीला भारतात माहितीपट किंवा वार्तांकनासाठी चित्रीकरण करता येणार नाही
राज्यसभेच्या घटनात्मक अधिकारांची पायमल्ली केली जात आहे.
लष्करी न्यायालयात जाधव यांच्यावर तब्बल तीन महिने खटला सुरु होता
भारताच्या सागरी हद्दीत प्रवेश करत तब्बल डझनभर मच्छिमारी नौका पकडल्या.
नवीन करप्रणालीमुळे सरकार आणि उद्योग दोघांसमोर काही आव्हाने निर्माण होतील.
निधीच्या अभावामुळे ही समस्या निर्माण झाल्याचे म्हटले.
प्रकाश जावडेकर यांनी सोमवारी देशातील सर्वोत्तम उच्च शैक्षणिक संस्थांची यादी जाहीर केली.
ईव्हीएम मशिन्समध्ये वापरण्यात येणाऱ्या सॉफ्टवेअरची माहिती सार्वजनिक करावी