विविध निकषांच्या आधारे नॅक समितीकडून या शैक्षणिक संस्थांचे मूल्यमापन केले जाते.
विविध निकषांच्या आधारे नॅक समितीकडून या शैक्षणिक संस्थांचे मूल्यमापन केले जाते.
भूराजकीय तणाव आणि संरक्षणवाद विकसनशील देशांमधील बाजारपेठांसाठी समस्या ठरेल
Unitech MD Sanjay Chandra : गेल्यावर्षी दिल्लीतील न्यायालयाने याप्रकरणी युनिटेकविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते.
तुमची पोलिसातील नोकरी सोडा अन्यथा परिणाम भोगायला तयार राहा, असा संदेशही प्रत्येकवेळी या दहशवाद्यांकडून देण्यात आला आहे.
महाकौशल एक्स्प्रेसचे डबे पहाटे दोनच्या सुमारास रूळांवरून खाली घसरले.
येत्या तीन महिन्यात या न्यायालयांच्या परिसरातही सीसीटीव्ही बसवले जावेत
नेपाळची समजूत काढण्यात भारताला यश आले आहे.
जवानांना वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून दिल्या जाणाऱ्या वागणुकीवर टीका केली होती.
अरविंद केजरीवाल हे नाकर्ते आणि केवळ बाता मारणाऱ्यांच्या गराड्यात सापडले आहेत
रवींद्र गायकवाडांची पत्रकारांसोबत बाचाबाची झाल्याचेही वृत्त आहे.
खूप उंचीवर असल्याने जोरदार वाऱ्यांमुळे तिरंग्याचे नुकसान होत असल्याचे निदर्शनास आले आहे.
आम्ही बिझनेस क्लासचे तिकीट काढूनही बिझनेस क्लासची सेवा का दिली जात नाही?