
संबंधित विषय प्रश्नरूपात विचारून सदस्य डॉ. केशव मेंढे यांनी विधिसभेत वाचाही फोडली होती.
संबंधित विषय प्रश्नरूपात विचारून सदस्य डॉ. केशव मेंढे यांनी विधिसभेत वाचाही फोडली होती.
खासगी क्षेत्रातही तीन वर्षांपासून रोजगार उपलब्ध नसल्याने अभियांत्रिकीचे शिक्षण घेऊन तरुण घरी बसले आहेत
नागपुरातील सर्वात कमी खर्चाचे वसतिगृह म्हणून त्याची ओळख आहे.
सर्वाधिक महाविद्यालये उत्तर प्रदेशात
मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या पाहणीतील निष्कर्ष
गेल्या वर्षांपासून शासकीय अनुदान नसल्याने संस्था अडचणीत
नोकरदार महिला असो वा गृहिणी. स्वयंपाकघरात स्त्रियांचा वावर जास्त असतो.
वाठोडा चौक, म्हाळगीनगर चौक आणि मानेवाडा चौक ही अपघातासाठी प्रसिद्ध ठिकाणे.
महाराष्ट्रातील ७३ शाळांचा त्यात समावेश आहे. पहिल्या यादीत ३५ शाळांचा समावेश करण्यात आला होता.
मुंबई विद्यापीठाचे मूल्यांकन नागपुरातील धनवटे नॅशनल महाविद्यालयात अद्यापही सुरूच आहे.
मुलांमधील कुपोषणाचा मुद्दा चव्हाटय़ावर