scorecardresearch

किशोर गायकवाड

किशोर गायकवाड हे लोकसत्ता ऑनलाइनमध्ये ‘चीफ सब एडिटर’ पदावर कार्यरत आहेत. राजकीय, सामाजिक क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. मुंबई विद्यापीठातून कला शाखेची पदवी घेतल्यानंतर मुंबईतील केसी कॉलेजमधून पत्रकारितेची पदविका मिळवली. त्यानंतर पत्रकारितेची सुरुवात ‘द ग्लोबल टाइम्स’ या मराठी दैनिकात वार्ताहर (Reporter) या पदापासून केली. प्रिंटचा अनुभव घेतल्यानंतर विविध डिजिटल एजन्सीच्या मार्फत अनेक राजकीय नेत्यांच्या सोशल मीडियासाठी कटेंट लिहिण्याचे काम केले. दोन लोकसभा आणि दोन विधानसभा निवडणुकांसाठी पॉलिटिकल कँपेन राबविण्याची जबाबदारी हाताळली. ‘आपलं महानगर’ दैनिकाच्या वेबसाईटमध्ये कार्यरत असतांना त्यांच्यावर डिजिटल टीमची पूर्ण जबाबदारी होती. त्यांच्याकडे एकूण १२ वर्षांचा डिजिटल मीडियाचा अनुभव आहे. तिथे व्हिडिओ कंटेट जनरेशन, लाईव्ह मुलाखतीही घेतल्या आहेत. त्यांना वाचन करणं, चित्रपट पाहणं, फिरणं, लोकांशी संवाद साधणं, यात रस आहे. पत्रकारितेच्या व्यतिरिक्त अनेक चळवळींमध्ये सहभाग घेतलेला आहे. कॉलेज जीवनात एकांकिका, पथनाट्याच्या माध्यमातून सामाजिक विषयांवर काम केले आहे. किशोर गायकवाड यांना इथे दिलेल्या सोशल मीडिया हॅण्डलवर फॉलो करू शकता अथवा इमेलवर संपर्क साधू शकता.
cji dhananjay chandrachud
“तरच संविधानावरील विश्वास…”, सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांचं निवडणूक आयोगाबाबत महत्त्वाचं विधान

सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांनी बांगलादेशमध्ये बोलताना म्हटले की, अस्पष्टता आणि अनिश्चिततेच्या वातावरणात संसद, सर्वोच्च न्यायालय आणि निवडणूक आयोगाने…

Vijay Wadettiwar slams bjp leader chandrashekhar bawankule
‘छोटे पक्ष संपवा’, चंद्रशेखर बावनकुळेंच्या विधानावर विजय वडेट्टीवारांची टीका; म्हणाले, “खून करण्याचे..”

जिल्ह्यातील छोट्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना आपल्या पक्षात घेऊन त्यांच्या पक्षाला संपवा, असे विधान भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले होते. त्यावर…

Mamata Banerjee
‘हमास जे करतं तेच पश्चिम बंगालमध्ये होत आहे’, संदेशखली प्रकरणावरून भाजपा नेत्याची टीका

पश्चिम बंगालच्या विधानसभेचे विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी यांनी शनिवारी दिल्लीतील जेएनयू विद्यापीठात बोलत असताना पश्चिम बंगालमधील संदेशखली प्रकरणावर भाष्य केले.

Sharad pawar challeng to Pm modi on ajit pawar
‘राष्ट्रवादीने सिंचन, बँक घोटाळा केला ना? मग चौकशी करा’, मोदींना आव्हान देताना अजित पवारांची कोंडी

भारताची लोकशाही संविधानावर आधारित असून मागच्या १० वर्षात लोकशाहीवर हल्ला होत आहे. आगामी निवडणुकीत मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणांना मतदार योग्य…

Amol Mitkari on Rajesh Tope
‘राजशे टोपे सहा आमदारांसह अजित पवार गटात येणार’, अमोल मिटकरींचा दावा; म्हणाले, “मार्चमध्ये विध्वंस..”

शरद पवार गटातील आमदार राजेश टोपे यांनी आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली असून लवकरच विध्वंस पाहायला मिळेल, असा…

Devendra Fadnavis on Sharad Pawar Raigad Visit
‘४० वर्षांनी शरद पवार रायगडावर गेले, अजित पवारांना मानावंच लागेल’, कारण…

‘तुतारी’ या नव्या निवडणूक चिन्हाच्या अनावरणासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाच्या वतीने रायगड येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या…

Raj Thackeray on Sharad Pawar
“छत्रपतींचं नाव घेतल्यामुळे मुस्लिमांची मतं…”, शरद पवार रायगडावर गेल्यानंतर राज ठाकरेंचं मोठं विधान

मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्रजी पवार गटाच्या रायगड किल्ल्यावर निवडणूक चिन्हाच्या अनावरण कार्यक्रमावर टीका केली.

UP Man Brijesh Pal suicide
“शिक्षण घेण्यात अर्ध आयुष्य गेलं, पण…”, यूपीतल्या तरूणाने पदवी जाळून स्वतःला संपवलं

उत्तर प्रदेशमधील ब्रिजेश नावाच्या तरूणाने शैक्षणिक प्रमाणपत्रे जाळून टाकले आणि नंतर आत्महत्या केली. माझे अर्धे आयुष्य शिकण्यात गेलं, पण नोकरीच…

Devendra Fadnavis on BJP Workers
‘भाजपाच्या ९० टक्के कार्यकर्त्यांना काहीच मिळणार नाही’, काँग्रेस नेत्यांच्या पक्षप्रवेशावर देवेंद्र फडणवीस स्पष्टच म्हणाले…

Devendra Fadnavis : काँग्रेस पक्षातून भाजपामध्ये प्रवेश करणाऱ्या नेत्यांना राज्यसभा किंवा इतर पदे दिली जात आहेत. पण भाजपाच्या मूळ निष्ठावान…

texas illegal trading
पत्नीचे कार्यालयीन कॉल ऐकून पतीने शेअर बाजारात कमावले १४ कोटी; भांडाफोड झाल्यावर बसला धक्का

टेक्सास मधील पती-पत्नी वर्क फ्रॉम होम करत होते. यावेळी पतीने आपल्या पत्नीचं कार्यालयीन संभाषण ऐकलं आणि त्यानुसार शेअर बाजारात पैसे…

Anil Patil Slams Eknath Khadse and Jitendra Awhad
एकनाथ खडसेंची अवस्था ‘घर का ना घाट का’, अनिल पाटील यांची टीका; म्हणाले, “तुतारी फक्त स्टेजपुरती..”

अजित पवार गटाचे नेते अनिल पाटील यांनी एकनाथ खडसे यांच्यावर टीका केली आहे. तसेच शरद पवार गटाला मिळालेली तुतारी हे…

family members at Hyderabad airport
१८ वर्ष दुबईच्या तुरुंगात घालविल्यानंतर पाच भारतीय नागरिक परतले; कुटुंबियांच्या डोळ्यात आनंदाश्रू

मागच्या वर्षी सप्टेंबर महिन्यात मुख्यमंत्री केसीआर यांचे चिरंजीव आणि राज्याचे माजी मंत्री केटीआर यांनी परराष्ट्र मंत्रालयामार्फत दुबईतील शासक मोहम्मद बिन…

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या