किशोर गायकवाड

किशोर गायकवाड हे लोकसत्ता ऑनलाइनमध्ये ‘चीफ सब एडिटर’ पदावर कार्यरत आहेत. राजकीय, सामाजिक क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. मुंबई विद्यापीठातून कला शाखेची पदवी घेतल्यानंतर मुंबईतील केसी कॉलेजमधून पत्रकारितेची पदविका मिळवली. त्यानंतर पत्रकारितेची सुरुवात ‘द ग्लोबल टाइम्स’ या मराठी दैनिकात वार्ताहर (Reporter) या पदापासून केली. प्रिंटचा अनुभव घेतल्यानंतर विविध डिजिटल एजन्सीच्या मार्फत अनेक राजकीय नेत्यांच्या सोशल मीडियासाठी कटेंट लिहिण्याचे काम केले. दोन लोकसभा आणि दोन विधानसभा निवडणुकांसाठी पॉलिटिकल कँपेन राबविण्याची जबाबदारी हाताळली. ‘आपलं महानगर’ दैनिकाच्या वेबसाईटमध्ये कार्यरत असतांना त्यांच्यावर डिजिटल टीमची पूर्ण जबाबदारी होती. त्यांच्याकडे एकूण १२ वर्षांचा डिजिटल मीडियाचा अनुभव आहे. तिथे व्हिडिओ कंटेट जनरेशन, लाईव्ह मुलाखतीही घेतल्या आहेत. त्यांना वाचन करणं, चित्रपट पाहणं, फिरणं, लोकांशी संवाद साधणं, यात रस आहे. पत्रकारितेच्या व्यतिरिक्त अनेक चळवळींमध्ये सहभाग घेतलेला आहे. कॉलेज जीवनात एकांकिका, पथनाट्याच्या माध्यमातून सामाजिक विषयांवर काम केले आहे. किशोर गायकवाड यांना इथे दिलेल्या सोशल मीडिया हॅण्डलवर फॉलो करू शकता अथवा इमेलवर संपर्क साधू शकता.
Amit Shah in Odisha
भाजपाचे ‘मिशन ओडिशा’ सुरू; BJD चे मैत्रीपूर्ण संबंध बाजूला सारत २०२४ ची निवडणूक जिंकण्याचे लक्ष्य

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे २६ मार्च रोजी ओडिशा राज्यातील भद्रक या ठिकाणी भेट देणार आहेत. याठिकाणी २०१९ च्या लोकसभा…

BJP and RSS stand on Same sex marriage
Same-Sex Marriage Verdict : समलिंगी विवाहाला केंद्राचा विरोध, पण संघाचा समलैंगिकतेबद्दलचा दृष्टिकोन काळानुरूप कसा बदलला?

Supreme Court Same-Sex Marriage Verdict : भाजपा आणि संघाने LGBTQ समुदायाचे समाजातील स्थान स्वीकारले असले तरी भाजपाच्या नेतृत्वाखालील सरकारने समलिंगी…

supreme court on same sex marriages
Same-Sex Marriage Verdict : भारतात समलिंगी विवाहाला परवानगी नाही; कोणत्या देशांनी समलिंगी विवाहाला मान्यता दिली?

Supreme Court Same-Sex Marriage Verdict : जगातील ३२ देशात समलिंगी विवाहाला मान्यता असून त्यापैकी १० देशांच्या न्यायालयांनी विवाहाला मान्यता दिली…

What is Hustle Culture
विश्लेषण: ‘अतिकाम’ आरोग्यास हानीकारक; जाणून घ्या काय आहे ‘Hustle Culture’? प्रीमियम स्टोरी

आपली स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी कठोर परिश्रमाला पर्याय नाही. पण या परिश्रमाचे स्वरुप कसे असते? अलीकडच्या काळात एका ठिकाणी बसून जास्तीत…

1896 plague epidemic
विश्लेषण: करोना महामारीला तीन वर्षे पूर्ण; आधुनिक भारतात पहिली महामारी कोणती होती, कधी झाली?

१८९६ भारतात प्लेगची महामारी पसरली. जगातील प्लेगची तिसरी महामारी म्हणून याचा उल्लेख केला जातो. या महामारीमुळे भारतात एक कोटीहून अधिक…

india search of glory book written by Ashok Lahiri
विश्लेषण: चीन, कोरियाच्या तुलनेत भारत मागे का? वाचा, स्वतंत्र भारताच्या राजकीय अर्थव्यवस्थेची कथा

लेखक डॉ. अशोक लाहिरी यांनी ‘India in Search of Glory’ पुस्तकात भारताच्या राजकीय अर्थव्यवस्थेबाबत अनेक प्रश्न उपस्थित करून त्यांची उत्तरे…

Pankaj Sonu Trading Master
विश्लेषण: गुंतवणूकदारांना चुना लावणारा पंकज सोनू कोण आहे? NSE ने त्याच्याविरोधात इशारा का दिला? प्रीमियम स्टोरी

पंकज सोनू नामक व्यक्ती भरघोस परताव्याचे आश्वासन देऊन गुंतवणूकदारांची दिशाभूल करत आहे, त्यापासून सावध राहण्याचा इशारा एनएसईने दिला आहे.

Vinod Tawde Sunil Bansal Tarun Chug
भाजपाचे तीन सारथी; ज्यांच्यावर भाजपाचे ‘मिशन २०२४’ अमलात आणण्याची जबाबदारी

उत्तर प्रदेशच्या निवडणुकीतील यशामागचा सूत्रधार सुनील बंसल, महाराष्ट्राच्या राजकारणातून बाजूला सारलेले विनोद तावडे आणि तेलंगणामध्ये भाजपाला नवी उभारी देणारे तरुण…

why is power demand rising in India
विश्लेषण: भारतात विजेची मागणी का वाढतेय? कोणत्या राज्यात किती वापर वाढला?

२०२२ साली, भारतात विजेची मागणी ८ टक्क्यांनी वाढली. आशिया खंडातील इतर देशांच्या तुलनेत विजेच्या मागणीचा हा वेग जवळपास दुप्पट आहे.

pakistan general election
विश्लेषण: पाकिस्तानला सार्वत्रिक निवडणुका घेणे परवडू शकते का?

पाकिस्तान निवडणुका घेण्यासाठी आर्थिक संकट आ वासून उभे आहेच. त्याशिवाय सुरक्षेचा मुद्दा देखील ऐरणीवर आला आहे.

Jharkhand CM hemant soren secretary Rajeev Arun Ekka
महिलेबरोबरचा २२ सेकंदांचा व्हिडीओ व्हायरल… आणि झारखंडच्या मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव सापडले अडचणीत

झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांचे प्रधान सचिव राजीव अरुण एक्का यांचा एक व्हिडीओ भाजपाने व्हायरल करून त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले…

Amethi Lok Sabha Election akhilesh yadav
समाजवादी पक्ष ‘अमेठी’ लोकसभा निवडणूक स्वबळावर लढविणार; काँग्रेसशी आघाडीची शक्यता संपुष्टात?

समाजवादी पक्षाने २०२४ च्या लोकसभा निवडणुका स्वबळावर लढविण्याची तयारी केल्याचे चित्र दिसत आहे. नुकतेच अखिलेश यादव यांनी अमेठी लोकसभा लढविणार…

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या