scorecardresearch

किशोर गायकवाड

किशोर गायकवाड हे लोकसत्ता ऑनलाइनमध्ये ‘चीफ सब एडिटर’ पदावर कार्यरत आहेत. राजकीय, सामाजिक क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. मुंबई विद्यापीठातून कला शाखेची पदवी घेतल्यानंतर मुंबईतील केसी कॉलेजमधून पत्रकारितेची पदविका मिळवली. त्यानंतर पत्रकारितेची सुरुवात ‘द ग्लोबल टाइम्स’ या मराठी दैनिकात वार्ताहर (Reporter) या पदापासून केली. प्रिंटचा अनुभव घेतल्यानंतर विविध डिजिटल एजन्सीच्या मार्फत अनेक राजकीय नेत्यांच्या सोशल मीडियासाठी कटेंट लिहिण्याचे काम केले. दोन लोकसभा आणि दोन विधानसभा निवडणुकांसाठी पॉलिटिकल कँपेन राबविण्याची जबाबदारी हाताळली. ‘आपलं महानगर’ दैनिकाच्या वेबसाईटमध्ये कार्यरत असतांना त्यांच्यावर डिजिटल टीमची पूर्ण जबाबदारी होती. त्यांच्याकडे एकूण १२ वर्षांचा डिजिटल मीडियाचा अनुभव आहे. तिथे व्हिडिओ कंटेट जनरेशन, लाईव्ह मुलाखतीही घेतल्या आहेत. त्यांना वाचन करणं, चित्रपट पाहणं, फिरणं, लोकांशी संवाद साधणं, यात रस आहे. पत्रकारितेच्या व्यतिरिक्त अनेक चळवळींमध्ये सहभाग घेतलेला आहे. कॉलेज जीवनात एकांकिका, पथनाट्याच्या माध्यमातून सामाजिक विषयांवर काम केले आहे. किशोर गायकवाड यांना इथे दिलेल्या सोशल मीडिया हॅण्डलवर फॉलो करू शकता अथवा इमेलवर संपर्क साधू शकता.
Pimpri Chinchwad Bypoll Election Result Ajit pawar Nana kate Rahul Kalate
Chinchwad Bypoll: “मागच्यावेळेस मीच राहुल कलाटेला अपक्ष उभा केलं, पण…”, अजित पवारांनी सांगितलं चिंचवडच्या ‘काटे’ की टक्करचं गणित

Pune Bypoll Election Result 2023: राहुल कलाटे अपक्ष का उभा राहिला? याचे कारण अजित पवार यांनी स्वतः सांगितले.

D Y Chandrachud and Vikas Singh
“तारीख नाही मिळत तर तुमच्या घरी येऊ का?” ज्येष्ठ वकिलाच्या विधानावर सरन्यायाधीश चंद्रचूड भडकले; म्हणाले, “चालते व्हा..”

सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड आणि बार असोसिएशनचे अध्यक्ष विकास सिंह यांच्यात जमीन प्रकरणाच्या सुनावणीवरुन खडाजंगी झाली.

Ajay makan on Manish Sisodia arrest
सिसोदियांच्या अटकेवर काँग्रेसची सावध प्रतिक्रिया; अजय माकन यांचा मात्र ‘आप’वर भ्रष्टाचाराचा आरोप, सीबीआयचे केले कौतुक

Ajay Maken slammed AAP: काँग्रेसला कमकुवत करण्यासाठी भ्रष्टाचारातील पैसा वापरण्यात आल्याचा आरोप काँग्रेस पक्षाचे दिल्लीतील माजी प्रदेशाध्यक्ष अजय माकन यांनी…

nithyananda own country kailasa
विश्लेषण: संयुक्त राष्ट्रांच्या बैठकीत नित्यानंदचा देश सहभागी झाला? ‘युएस ऑफ कैलासा’ या देशाबद्दलची माहिती जाणून घ्या

बलात्काराच्या आरोपाखाली अटक झालेल्या आणइ त्यानंतर भारतातून पळ काढलेल्या नित्यानंदने दावा केला आहे की, त्याने स्वतःचा ‘युनायटेड स्टेट्स ऑफ कैलासा’…

Air India hydraulic failure Flight Accident
विश्लेषण: विमानाच्या हायड्रॉलिक सिस्टिमध्ये बिघाड झाल्यानंतर काय होतं? एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात कसा टळला?

What Happen when Hydraulic Failure: एअर इंडिया एक्सप्रेस IX 385 विमान कोझिकोडवरून दम्मामला (सौदी अरब) जात असताना त्याचे हायड्रॉलिक फेल्यूअर…

Congress leader K Raju National Coordinator of AICC SC, OBC, Minority & Adivasi Departments
Congress Resolution: ओबीसी मंत्रालय ते जातनिहाय जनगणना, खासगी क्षेत्रात मागासवर्गीयांना जागा; काँग्रेसने सुरु केली २०२४ ची तयारी

Congress Resolution in Raipur: एससी, एसटी, ओबीसी आणि अल्पसंख्यांकांचा पाठिंबा मिळवण्यासाठी काँग्रेसने बहुआयामी योजनेवर काम करण्यास सुरुवात केली आहे.

What is the Right to be Forgotten Explained in Marathi
विश्लेषण: ‘Right to be Forgotten’ गुगललाही विसरायला भाग पाडणार, जाणून घ्या ‘विसरण्याच्या अधिकारा’बद्दल

What is the Right to be Forgotten: विसरण्याचा अधिकार म्हणजे काय? या कायद्याचा फायदा कुणाला होऊ शकतो किंवा हा फायदा…

Congress Resolved in National Convention Raipur
काँग्रेसचा जुन्या मतदारांना चुचकारण्याचा प्रयत्न; रायपूर अधिवेशनात मागासवर्गीयांसाठी विविध योजनांच्या ठरावाची घोषणा

Congress Promises Rohith Vemula Act: काँग्रेसपासून दुरावलेल्या SC-ST-OBC आणि अल्पसंख्याक समाजाला पुन्हा आकृष्ट करण्यासाठी काँग्रेसने नवे ठराव मंजूर केले आहेत.

Kasba Chinchwad Bypolls Sanjay Raut
Kasba, Chinchwad Bypolls: कमी मतदानावरुन संजय राऊतांची मिश्किल टिप्पणी; म्हणाले, “रविवार असल्यामुळे पुणेकर…”

Kasba, Chinchwad Bypolls: आज सकाळपासून पुणेकर कमी संख्येने मतदानासाठी उतरल्यानंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी त्यावर मिश्किल टिप्पणी केली.

MPSC students meet sharad pawar
“MPSC करणारी मुलं नंतर चहाचं दुकान टाकतात”, विद्यार्थ्यांनी खंत बोलून दाखवताच शरद पवार म्हणाले, “सरकारी नोकरीशिवाय..”

MPSC students meets Sharad Pawar: MPSC च्या विद्यार्थ्यांनी शरद पवार यांची भेट घेतली असता शरद पवार यांनी MPSC सोडून इतर…

one rupees not giving return
एक रुपया परत दिला नाही म्हणून कोर्टात गेला, मिळाली ‘इतकी’ नुकसान भरपाई; तुम्हीही करु शकता अशी तक्रार

कंडक्टरने प्रवाशाला एक रुपया परत दिला नाही म्हणून ग्राहक न्यायालयाने मोठी नुकसान भरपाई दिली.

russian women topless
टॉपलेस होत रशियन महिलेचा विमानात धिंगाणा; कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न, सिगारेट ओढण्याची मागणी आणि…

रशियाच्या मॉस्को येथे ही घटना घडली असून धिंगाणा घालणाऱ्या महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या