scorecardresearch

कोमल खांबे

कोमल खांबे या ‘लोकसत्ता ऑनलाइन’मध्ये सब एडिटर पदावर कार्यरत आहेत. त्या मनोरंजन विषयावर लिखाण करतात. मुंबई विद्यापीठातून विज्ञान शाखेची(B.Sc) पदवी घेतली आहे. मुंबई विद्यापीठाच्या गरवारे इन्स्टिट्यूटमधून त्यांनी पत्रकारितेचं शिक्षण पूर्ण केलं आहे. त्यांना वाचन, लेखन व मुलाखती घ्यायला आवडते. महाविद्यालयीन जीवनात त्यांनी पथनाट्य व युथ फेस्टिवलमध्ये सहभाग घेतला होता. कोमल खांबे यांना इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.
sanjay raut shared ved movie song video
रितेश देशमुखच्या चित्रपटातील गाण्यावर मुलीने बनवलेला व्हिडीओ संजय राऊतांनी केला शेअर, म्हणाले “वेड…”

संजय राऊत यांना ‘वेड’ चित्रपटातील गाण्याची भूरळ; व्हिडीओ केला शेअर

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या