scorecardresearch

कोमल खांबे

कोमल खांबे या ‘लोकसत्ता ऑनलाइन’मध्ये सब एडिटर पदावर कार्यरत आहेत. त्या मनोरंजन विषयावर लिखाण करतात. मुंबई विद्यापीठातून विज्ञान शाखेची(B.Sc) पदवी घेतली आहे. मुंबई विद्यापीठाच्या गरवारे इन्स्टिट्यूटमधून त्यांनी पत्रकारितेचं शिक्षण पूर्ण केलं आहे. त्यांना वाचन, लेखन व मुलाखती घ्यायला आवडते. महाविद्यालयीन जीवनात त्यांनी पथनाट्य व युथ फेस्टिवलमध्ये सहभाग घेतला होता. कोमल खांबे यांना इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.
mazi tuzi reshimgath to goes off air
अखेर ‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिका होणार बंद! ‘या’ दिवशी प्रसारित होणार शेवटचा भाग

‘माझी तुझी रेशीमगाठ’ घेणार प्रेक्षकांचा निरोप; मालिका बंद होणार असल्यामुळे चाहते नाराज

mukesh ambani neet ambani dance
अनंत-राधिकाच्या साखरपुड्यात ‘वाह वाह रामजी’वर थिरकले मुकेश अंबानी व नीता अंबानी; व्हिडीओ व्हायरल

Anant Ambani-Radhika Merchant Engagement: लेकाच्या साखरपुडा सोहळ्यात ‘वाह वाह रामजी’वर मुकेश अंबानी व नीता अंबानींचा डान्स; व्हिडीओ व्हायरल

aashay kulkarni shared incidence
“कुत्र्याचं पिल्लू समजून घरात डुक्कर आणलं, वडिलांना कळालं अन्…”, मराठी अभिनेत्याने सांगितला लहानपणीचा किस्सा

प्रसिद्ध मराठी अभिनेत्याने कुत्र्याचं पिल्लू समजून घरी आणलं डुक्कर, पुढे काय घडलं वाचा

adil khan on rakhi sawant pregnancy
राखी सावंतचा गर्भपात झाल्याच्या चर्चांवर आदिल खानने सोडलं मौन, म्हणाला…

राखीनंतर आता तिचा बॉयफ्रेंड आदिल खानने तिच्या गरोदरपणाच्या चर्चांवर प्रतिक्रिया दिली आहे.

riteish deshmukh big announcement related ved
‘वेड’बाबत रितेश देशमुखची मोठी घोषणा; चित्रपटामध्ये होणार मोठे बदल, म्हणाला “२० जानेवारीपासून…”

रितेश देशमुख व जिनिलीया देशमुख यांचा ‘वेड’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे.

ताज्या बातम्या