13 August 2020

News Flash

मंदार गुरव

फॅन्टॅस्टिक जॉनीला घटस्फोटित पत्नीकडून शुभेच्छा

‘फॅन्टॅस्टिक बीस्ट’ मधील जॉनीच्या सहभागावरुन निर्मात्यांमध्ये मतभेद होते

‘थॉर’ आणि ‘वंडर वुमन’वर ‘कोको’ची मात

कार्टूनपटच तिकीट बारीवर धमाल करत असल्याचं दिसून येत आहे.

लोगन पुन्हा परतणार?

‘लोगन’च्या शेवटाबद्दलचं गूढ कायम

अल्लाउद्दीनच्या २५व्या वाढदिवसाचे सेलिब्रेशन

‘द वॉल्ट डिस्ने’च्या अफाट लोकप्रियतेत ‘अल्लाउदीन’चा सिंहाचा वाटा आहे.

विनाशकाले विपरीत बुद्धी

चेहऱ्यावर तब्बल पन्नास शस्त्रक्रिया केल्या आहेत.

‘टायटॅनिक’ची विशी अन् ‘जेम्स’चा थ्रीडी चष्मा

‘अल्ट्रा एचडी ग्राफीक’चा वापर करुन चित्रपटाचे पुन:चित्रीकरण करण्यात आले.

‘लोगन’चा सुपरहिरो पदाचा राजीनामा

लोगनने तब्बल १७ वर्षे चाहत्यांच्या मनावर राज्य केले

‘कॅसाब्लांका’ची पंच्याहत्तरी

‘रिक’ आणि ‘इल्सा’ची अजरामर प्रेमकथा

इन्क्रेडिबल सामर्थ्य घेउन ‘ते’ पुन्हा येत आहेत

या सुपरहिरोंनी ‘डीसी’ आणि ‘माव्‍‌र्हल’चे सुपरहिरो विश्व हादरवून सोडले होते

बॅटमॅन आता आणखी हायटेक

‘४ के’ ही आभासी तंत्रज्ञानाची पहिली पायरी म्हणून ओळखली जाते

लोकप्रियता हीच ‘तिची’ अडचण

सतत तिच्यावर लक्ष ठेवून राहणारे चाहते तिला नकोसे वाटतात

‘वंडर वुमन’चा निर्मात्यावर हल्ला

‘डीसी’च्या पुढील कोणत्याही सुपरहिरोपटात काम करणार नाही

‘लॉर्ड ऑफ द रिंग्ज’ची जादू आता टीव्हीवर

३ अब्ज अमेरिकी डॉलर कमाई करणाऱ्या या कथेने तब्बल ११ ऑस्कर पुरस्कारांवर नाव कोरले

त्या तेरा योद्धय़ांचे तीनतेरा

इतिहासातील सर्वात सुपरफ्लॉप सिनेमांपैकी एक

सुपरमॅनला त्याच्या भविष्याची चिंता

जस्टिस लीग म्हणजे काय? या प्रश्नाचे उत्तर गूगलवर शोधावे लागेल

कालजयी कोटय़ाधीश सेलिब्रिटी

असे काही सेलिब्रिटी ज्यांचे अस्तित्व त्यांच्या मृत्यूनंतरही संपलेले नाही

पुन्हा तोच खेळ मार, काट, शह

‘शेरलॉक होम्स’ नंतर जगात सर्वात जास्त गाजलेला ‘हर्क्युल पायरो’

‘कार्ने वाय एरिना’ला विशेष ऑस्कर

आभासी तंत्रज्ञानाचा वापर करून निर्मिती केलेला हा जगातील पहिला अधिकृत सिनेमा आहे.

‘हार्वे’च्या साम्राज्याला तडे

संकटे येतात तेव्हा ती चहू बाजूंनी हल्ला करतात.

सेलिब्रिटी मायलेकींचे वाईन सेलिब्रेशन!

या अभिनेत्रीची तीन वर्षांची मुलगी मदिरा सेवन करते

‘सायको’च्या निर्मितीमागील रहस्य

अल्फ्रेड हिचकॉकच्या ‘सायको’ या चित्रपटाने इतिहास घडवला.

एक्स मेनला ‘ब्लू व्हेल’चे आव्हान

आज तंत्रज्ञानाच्या युगात व्हिडीओ गेम्सकडे मनोरंजनाचे एक उत्तम साधन म्हणून पाहिले जाते.

हॉलीवूडच्या टेकडीवरून : ख्रिस हॅम्सवर्थला बॉलीवूडची ओढ

हॉलीवूडच्या तुलनेत येथे अधिक उच्च दर्जाचे कलाकार तयार होतात असे ख्रिस हॅम्सवर्थचे मत आहे.

अजब मॉमचा गजब अवतार

कुत्रे व लहान मुलांमध्ये काही विशेष फरक नाही.

Just Now!
X