
नगरविकास विभागाच्या प्रधान सचिवांकडून आयुक्तांना चौकशीचे आदेश
नगरविकास विभागाच्या प्रधान सचिवांकडून आयुक्तांना चौकशीचे आदेश
मुख्याध्यापक संघाच्या राज्यस्तरीय अधिवेशनवेळी पालकमंत्र्यांचे आश्वासन
या मुद्दय़ावरून आक्रमक झालेल्या वैती यांना सर्वपक्षीय नगरसेवकांनी साथ दिली.
भाविकांना दरुगधीचा त्रास; सफाई कामगारांचा कामचुकारपणा सुरूच
कळव्यात चौपाटी होणार ही काही महिन्यांपूर्वी चर्चेत आलेली बातमी समस्त ठाणेकरांसाठी सुखावणारी ठरली होती.
गेल्याच महिन्यात समितीची स्थापना होऊन संबंधितांची पहिली बैठक झाली.
पर्यावरणाच्या संवर्धनासाठी पर्यावरणस्नेही जीवनशैली अंगीकारली पाहिजे.
उपनगरांमधील तीन हजार इमारतींमधील कुटुंबांना दिलासा
म्हाडाचा विरारच्या बोळींज येथे गृहनिर्माण प्रकल्प होत आहे.
सर्व काही नियमांना धरून झाले आहे. ज्यांना दुसरे काम नाही ते हे आक्षेप घेत आहेत.
महसूल विभागाने सरकारी जागेवरील अतिक्रमणे तोडण्यास सोमवारी सुरुवात केली.
न्यायालयाने रुबाबुद्दीनला फेरविचारासाठी महिन्याची मुदत दिली होती.