विंटर ड्रेसिंगसाठी सगळ्यात आधी तुमच्या कपडय़ांच्या रंगाकडे लक्ष द्या.
विंटर ड्रेसिंगसाठी सगळ्यात आधी तुमच्या कपडय़ांच्या रंगाकडे लक्ष द्या.
पॉवर ड्रेसिंग ही संकल्पना नवी नाही, पण हल्ली या पद्धतीच्या स्टाइलिंगचा वापर वाढला आहे.
सजणं म्हटलं तर त्यात सर्वच आलं. ‘नखशिखान्त सौंदर्य’ असं ज्याला म्हटलं जातं
मागच्या वर्षीपर्यंत कपाटातील डेनिम शर्ट ओल्ड फॅशन मानला जात होता; पण सध्या तोच शर्ट ट्रेंडमध्ये आला आहे.
या स्ट्राइप्स जितक्या युनिव्हर्सल, प्लेफुल असतात, तितक्याच शिस्तप्रियही असतात.
क्रिकेटच्या संघाप्रमाणे कपडय़ांमध्येही एक्स्ट्रा प्लेअर्स असतात, ते अशा वेळी मदतीला धावून येतात.
व्यक्तिमत्त्वातील आत्मविश्वास, नेतृत्वगुण काळ्या रंगामुळे फोकसमध्ये येतात.
कच्छी एम्ब्रॉयडरी, बंजारा एम्ब्रॉयडरी अशी ट्रायबल एम्ब्रॉयडरी पाहता क्षणी डोळ्यात भरते.
दिवाळी आठवडाभरावर येऊन ठेपली आहे. त्यामुळे घरोघरी खरेदीची लगबग सुरू आहे.
ती पारंपरिक पद्धतीने नेसा किंवा तिला मॉडर्न लूक द्या, साडी का जवाब नहीं…