
चष्मा ही जगात अधिक आत्मविश्वासाने आणि ‘स्टायलिश’पणे वावरण्यासाठीचे साधन बनले आहे.
चष्मा ही जगात अधिक आत्मविश्वासाने आणि ‘स्टायलिश’पणे वावरण्यासाठीचे साधन बनले आहे.
मंगळागौरीला किंवा राखीपौर्णिमेला नटूनथटून जायचंय, पण पावसाची रिपरिप सुरू आहे…
खांदे आणि पाय यांचा थेट संबंध असतो. तुमचे खांदे बारीक असतील तर ड्रेसिंगमध्ये तुमच्या पायांकडे फोकस अधिक असू द्या.
जीन्स, स्कर्ट, डे-ड्रेस, मॅक्सी ड्रेससारख्या प्रकारांमध्ये मॅचिंगची संकल्पना सहज राबवता येते.
गरोदरपणाचं कारण देत ढगळ, सूट न होणारे किंवा अनकम्फर्टेबल कपडे घालणं आजच्या स्त्रीला मान्य नाही
पावसाळ्यात मुलींसाठी बाजारात कपडय़ांचे विविध पर्याय सहज पाहायला मिळतात.
लेहचा मुख्य बाजार तेथील स्थानिक लोकांनी तयार केलेल्या नानाविध वस्तूंनी सजलेला असतो.
पावसाळ्यात सगळ्यात जास्त उपयोगी पडतात ते थोडे शॉर्ट, सुटसुटीत, पटकन वाळणारे कपडे.
काही वर्षांपूर्वी पादत्राणे म्हणजे चप्पल हेच समीकरण होतं.