News Flash

निखिल मेस्त्री

लसीकरण पुन्हा बंद

जिल्ह्यत एकीकडे रुग्ण संख्येचा आलेख वाढत असताना दुसरीकडे लसीकरणाचा वेग मंदावल्याने सर्वत्र नाराजी आहे.

पालघर स्मशानभूमीतील शवदाहिन्यांची दुरवस्था

पालघर तालुक्यात करोनाबाधित रुग्णसंख्येबरोबर मृतांची संख्याही लक्षणीय आहे.

पालघर शहरात भर रस्त्यात ‘द बर्निंग कार’ चा थरार

गर्दीच्या ठिकाणी ही घटना घडल्याने गोंधळ उडाला होता.

मासिक पाळी व्यवस्थापनाअभावी महिला असुरक्षित

पालघर जिल्ह्य़ातील ग्रामीण भागांमध्ये किशोरवयीन मुली ते महिलांमध्ये मासिक पाळी व्यवस्थापनाबाबत जनजागृतीचा अभाव असल्याने महिला असुरक्षित असल्याचे दिसून येत आहे.

सर्पदंशाचे प्रमाण लक्षणीय

दहा महिन्यांत सर्पदंशाने नऊ जणांचा तर विंचूदंशाने एकाचा मृत्यू

सर्पदंशाचे प्रमाण लक्षणीय

गेल्या तीन वर्षांत सतरा जण सर्पदंशामुळे दगावले आहेत तर विंचूदंशामुळे तिघे दगावले आहेत.

शहरबात : उशाला धरण, घशाला कोरड

जिल्ह्य़ातील डोंगरी भागात गेल्या अनेक वर्षांपासून उन्हाळ्यात पाणी प्रश्न गंभीर बनत चालला आहे. पाणीटंचाईमुळे नागरिकांना स्थलांतर करावे लागत आहे.

जिल्ह्य़ात मत्स्योत्पादनात घट

अनेक वर्षांंपासून पालघर परिसरात सुरू असलेल्या पारंपरिक पद्धतीच्या मासेमारीला यांत्रिकीकरणाची जोड मिळाली असली तरी अनेक कारणांमुळे मत्स्योत्पादनात कमालीची घट झाली आहे.

पालघर नगर परिषदेचे बेघर निवारा केंद्राचे भिजत घोंगडे कायम

पालघर नगर परिषद हद्दीत बेघरांसाठी निवारा केंद्र नसल्याची बाब समोर येत आहे.

जिल्हा प्रशासन ‘संपर्कहीन’

कार्यालयाचे दूरध्वनी बंद असल्याने नागरिकांनी संपर्क साधायचा कुठे असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

आरोग्य विभागाला अतिरिक्त कामाचा ताप

सेवेच्या कामाची माहिती ऑनलाइन भरण्याचा तगादा

ब्रिटनहून आलेल्या १२७ प्रवाशांची करोना चाचणी नकारात्मक

महाराष्ट्राच्या इतर भागांसह पालघर जिल्ह्यातही हे प्रवासी ब्रिटनहून २५ नोव्हेंबर ते २३ डिसेंबपर्यंत प्रवास करून आले आहेत.

रोख रकमेच्या नावाखाली शेतकऱ्यांची फसवणूक

|| निखील मेस्त्री भात खरेदीसाठी व्यापाऱ्यांचा सुळसुळाट; खरेदी केंद्रे सुरू करण्याची मागणी पालघर : पालघरमध्ये भात खरेदीसाठी  व्यापारी व दलालांचा सुळसुळाट झाला असून रोख रकमेची आमिषे देऊन कमी दरामध्ये भातविक्री करण्यास शेतकऱ्यांना  बळी पाडले जात आहे.  तीन दिवसांपूर्वी पालघर तालुक्यातील नावझे या गावातील शेतकऱ्यांनी अशाच काही व्यापाऱ्यांना पिटाळून लावल्याचा प्रकार घडला होता. गेल्या अनेक वर्षांपासून […]

‘समाजकल्याण’वर ताण

गेल्या सहा वर्षांपासून जिल्हा समाजकल्याण अधिकारी हे पदही अजून भरले गेलेले नाही.

औद्योगिक सुरक्षेअभावी संकट

कंपनीत कामावर ठेवताना जास्त पगार द्यायला लागू नये म्हणून बऱ्याच कंपन्या कुशल कामगारऐवजी अकुशल कामगारांना कामावर ठेवत आहेत.

बोलक्या शाळेतून ज्ञानदानाचे धडे

लहान विद्यार्थी या संकल्पनेतून आनंद लुटू लागले.

नाचणीच्या बिस्किटातून रोजगाराची किमया

नाचणी बिस्कीटने स्थानिक पातळीवरच नव्हे तर अमेझॉन, झायलो फूड अशा नामांकित बाजारातही आपले स्थान पक्के केले आहे.

भटक्या श्वानांमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात

भटक्या श्वानांची संख्या बेसुमार होईल व याचा मोठा त्रास नागरिकांना होण्याची शक्यता आहे.

चौकटीबाहेरच्या संकल्पनेतून सौर बोटीची निर्मिती

संस्था पालघर येथे वेगवेगळ्या व्यवसायांचे प्रशिक्षण दिले जाते.

नियोजनाचे आव्हान

पालघर जिल्ह्यात ग्रामीण क्षेत्रामध्ये बहुतांश विद्यार्थी हे अनुदानित शाळा, महाविद्यालयांमधून शिक्षण घेत आहेत.

सराफा बाजारावर संक्रांत

सणासुदीत ग्राहकांची सोने खरेदीकडे पाठ

शहरबात : विनाशकारी गर्वगीत

किनाऱ्यावर बेकायदा पद्धतीने गेली अनेक वर्षे वाळूउपसा सुरू आहे आणि त्याला स्थानिकांचा पाठिंबा आहे.

मुद्रांक शुल्क सवलतीनंतर दस्त नोंदणी वेगात

राज्य शासनाने मालमत्ता खरेदी-विक्रीवरील मुद्रांक शुल्क कमी केल्यामुळे पालघर जिल्ह्यतील विविध मुद्रांक शुल्क नोंदणी कार्यालयांमधून कमालीची दस्त नोंदणी झाल्याचे दिसून येत आहे.

उपाहारगृहांचा गाडा अडलेलाच

उपाहारगृह सुरू होत असताना त्यामध्ये काम करणाऱ्या कामगारांची जमवाजमव करण्यासाठी उपाहारगृह व्यावसायिकांची धडपड सुरू आहे.

Just Now!
X