24 September 2018

News Flash

प्राची आमले

समाजमाध्यमातलं भान : गरजू व्यक्तींच्या शिक्षणासाठी ‘बिइंग व्हॉलिंटियर’

फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप, ट्विटर अशा समाजमाध्यमांनी आपल्या दैनंदिन जगण्यात आमूलाग्र म्हणता येईल अशी मोलाची भर घातली आहे.

समाजमाध्यमातलं भान : थंडीपासून संरक्षण करणारे ‘मॅजिक कव्हर’

एका संकेतस्थळाच्या मॅजिक बॅग या संकेल्पनेतून ‘मॅजिक कव्हर’ ही संकल्पना त्यांच्या डोळ्यासमोर उभी राहिली.

स्थळ विशेष : अद्ययावत सुविधांनी सुसज्ज ‘प्रभु ज्ञानमंदिर’

खासगी, व्यावसायिक किंवा धर्मादाय संस्थांनी चालविलेली अनेक ग्रंथालये विविध ठिकाणी असतात.

समाजमाध्यमातलं भान : सर्प संरक्षणासाठी समाजमाध्यमांची साथ

या संस्थेतर्फे व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपद्वारे लोकांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे.

अनिवासी भारतीयांच्या पालकांना ‘नृपो’चा मदतीचा हात

आपल्या जगण्याशी संबंधित असलेल्या प्रत्येक पैलूशी समाजमाध्यमांनी स्वतला जोडून घेतलेलं पहायला मिळतं.

अपघातामुळे समाजकार्याला दिशा मिळाली

नुकताच साजरा झालेला मैत्रीदिन जगभर पोहोचवण्यात देखील समाजमाध्यमांचा मोठा वाटा आहे.

समाजमाध्यमातलं भान : समाज माध्यमाद्वारे अपंगांना रोजगाराच्या संधी

समाज माध्यमाद्वारे दिव्यांग व्यक्तींना रोजगार उपलब्ध क रून देणाचे काम क्रिएटिव्ह पीपल या गटाने केले

समाजमाध्यमातलं भान : तरुणाईचे दिवा फाउंडेशन

कपडे नकोसे झाल्यानंतर फेकून न देता ते ‘दिवा’कडे आणून दिले तर ते गरजू व्यक्तींपर्यंत पोहोचवले जातात.

समाजमाध्यमातलं भान : आजी- आजोबांसाठी मदतीचा हात

घराघरांमधील ज्येष्ठ नागरिकांना दैनंदिन कामांमध्ये मदत करण्याचे काम एका संस्थेतर्फे केले जाते.

गृहनिर्माण संस्थांचाही स्वच्छतेच्या सेवेत हातभार

शहराचा विस्तार चोहोबाजूने झपाटय़ाने होत असताना मोठय़ा प्रमाणावर बांधकामे उभी राहात आहेत.

स्वच्छतादूतांची सजगता नागरिकांसाठी अनुकरणीय

घरातील कचरा ही मोठी समस्या असून त्याची विल्हेवाट कशी लावावी हा अनेकांपुढे येणारा प्रश्न आहे.