
विधान परिषदेच्या शिक्षक तसेच पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीमुळे राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.
विधान परिषदेच्या शिक्षक तसेच पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीमुळे राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.
मागील वर्षात जून महिन्यामध्ये एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या ४० आमदारांनी बंडखोरी केली.
मागील वर्षातील जून महिन्यात शिवसेनेतील ४० आमदारांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बंडखोरी केली.
आगामी निवडणुकीत महाविकास आघाडीला सध्याच्या जागाही राखता येणार नाहीत, असा दावा शिंदे गट आणि भाजपाकडून केला जात आहे.
राज्यात एकीकडे राष्ट्रवादी, काँग्रेस आणि ठाकरे गट हे तिन्ही पक्ष महाविकास आघाडीच्या रुपात एकत्र आहेत.
शिंदे गट-भाजपाच्या जागा कमी होण्याची शक्यता आहे, असा अंदाज सी वोटरच्या सर्व्हेद्वारे लावण्यात आला आहे.
वंचित बहूजन आघाडीचे सर्वोसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविषयी केलेल्या विधानानंतर राजकीय वर्तळातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटल्या.
खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसची ‘भारत दोडो यात्रा’ सध्या अंतिम टप्प्यात आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीला साधारण दीड वर्षे बाकी आहेत. ही निवडणूक जवळ आल्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे.
ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यातील युती जास्त काळ टिकणार नाही, असा दावा चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला.
२०२४ साली होणाऱ्या विधानसभा निवडणुकीकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचे औचित्य साधून आज (२३ जानेवारी) विधानभवनात बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्राचे अनावरण करण्यात आले.