
निर्बधांमुळे दहीकाला उत्सव साजरा करता येणार नाही.
करोना संसर्गामुळे वाढलेला खर्च आणि उत्पन्नात झालेली घट याचा मोठा फटका मुंबईतील रस्ते दुरुस्तीला बसला आहे.
मुंबईत १२ हजारांहून अधिक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आहेत.
मुंबईत करोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. करोनाची दुसरी लाट सुरू होताच मोठय़ा संख्येने रुग्णांना प्राणवायूची गरज भासू…
पालिका अधिकारी, कर्मचारी, सेवा निवृत्तांचा कर वेतनातून वळता करून तो पालिकेतर्फे बँकेमार्फत प्राप्तिकर विभागात जमा करण्यात येतो.
विकासकामांच्या आड येणाऱ्या वृक्षांची कत्तल वा अन्यत्र पुनरेपण करण्यात येत आहे.
मुंबई महापालिकेच्या विविध खात्यांमध्ये तब्बल एक लाखांहून अधिकारी, कर्मचारी, कामगार कार्यरत आहेत.
वेतन करारातील अटीनुसार वेतनबंध आणि श्रेणीवेतन पदरात पाडून घेण्यासाठी चतुर्थश्रेणीतील अनेक कर्मचाऱ्यांनी दहावीची परीक्षा दिली.
दुसरी लाट सुरू होताच लस घेण्याकडे नागरिकांचा कल वाढू लागला, तर दुसरीकडे अपुऱ्या लससाठय़ामुळे नियोजन कोलमडू लागले.
मुंबईमधील पर्यटनस्थळांच्या पंक्तीत मानाचे स्थान मिळेल अशा पवई तलावाच्या सुशोभीकरणाच्या निमित्ताने पालिकेने कोटय़वधी रुपये खर्च केले.
मुंबईत फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यापासून पुन्हा एकदा बाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे.
गरज आणि रुग्णसंख्येनुसार प्रत्येक शहरासाठी प्राणवायूचा हिस्सा निश्चित करण्यात आला आहे.