scorecardresearch

राजसी वैद्य

राजसी वैद्य या ‘लोकसत्ता ऑनलाईन’मध्ये रिटेनर म्हणून कार्यरत आहेत. त्या मनोरंजन क्षेत्राशी निगडित असलेल्या सर्व घडामोडींचे वार्तांकन करतात. त्यांनी मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेची पदवी घेतल्यावर ‘केसी’ महाविद्यालयातून पत्रकारितेची पदविका मिळवली आहे. त्यानंतर त्यांनी ‘सकाळ’ या वृत्तपत्रासाठी स्ट्रिंजर रिपोर्टर म्हणून काम केलं. या वृत्तपत्रासाठीही त्या मनोरंजन क्षेत्राशी निगडित बातम्या लिहायच्या. ते करत असताना मनोरंजन क्षेत्राशी संबंधित दैनंदिन घडामोडींच्या बातम्या करणे, कलाकारांच्या मुलाखती घेणे अशा जबाबदाऱ्या त्यांनी हाताळल्या. तिथे २ वर्ष काम केल्यावर त्यांनी ‘लोकसत्ता ऑनलाईन’मध्ये काम करायला सुरुवात केली. त्यांना वाचन करणं, चित्रपट बघणं, लोकांशी संवाद साधणं, विविध पाककृती बनवणं, फिरणं यात रस आहे. कॉलेज जीवनात त्यांनी एकांकिका स्पर्धांमध्येही सहभाग घेतला आहे. राजसी वैद्य यांना तुम्ही इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हॅंडलवर संपर्क साधू शकता.
sunny deol
तारा सिंग परतणार! हातात हातोडा, डॅशिंग लूक… पाहा ‘गदर २’मधील सनी देओलची खास झलक, पोस्टर शेअर करत म्हणाला…

नव्या पोस्टरमधून त्याचा एक वेगळा अंदाज प्रेक्षकांसमोर येत आहे.

ask srk
बक्कळ पैसा अन् प्रसिद्धी मिळवूनही शाहरुख खानची ‘ही’ इच्छा अपूर्णच, खुलासा करत म्हणाला…

शाहरुखला सुरुवातीपासूनच प्रेक्षकांचा प्रचंड प्रेम मिळत आहे. आता अशातच त्याची एक अपुरी इच्छा त्याने व्यक्त केली आहे.

Video: ‘झिम्मा’च्या घवघवीत यशानंतर चित्रपटाचा दुसरा भाग ‘या’ दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला, टीझर प्रदर्शित

गेल्या वर्षी ‘झिम्मा’ चित्रपटाने बॅाक्स ॲाफिसवर अक्षरशः धुमाकूळ घातला होता.

ved riteish genelia
चौथ्या आठवड्याच्या शेवटीही ‘वेड’चा जलवा कायम, जमवला ‘इतक्या’ कोटींचा गल्ला

हा चित्रपट प्रदर्शित होऊन ४ आठवडे झाले असले तरीही चित्रपटाला प्रेक्षक खूप चांगला प्रतिसाद देत आहेत.

shreyas prarthana
रेशीमगाठ कायम राहणार! मालिका संपताना प्रार्थना बेहरे-श्रेयस तळपदेने चाहत्यांना दिली गुड न्यूज, म्हणाले, “आम्ही लवकरच…”

‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेतील त्यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना चांगलीच भावली.

prarthana pari
Video: परीच्या वाढदिवसानिमित्त प्रार्थना बेहरेची खास पोस्ट, म्हणाली, “मला तू…”

मायरा प्रार्थनाची अत्यंत लाडकी आहे. आता तिच्या वाढदिवसानिमित्त प्रार्थनाने त्यांच्या दोघींचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.

“अशोकमामा मला प्रेमाने ‘अशी’ हाक मारतो…,” प्रशांत दामले यांनी अनेक वर्षांनी उघड केलं गुपित

अशोक सराफ आणि प्रशांत दामले यांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं आहे.

ved
“… आणि ऐनवेळी आम्हाला संवादात बदल करावा लागला,” रितेश देशमुखने सांगितला ‘वेड’च्या शूटिंगदरम्यानचा ‘तो’ किस्सा

चित्रपटातील सत्या आणि श्रावणी यांचा शेवटचा सीन रेल्वे स्टेशनवर शूट केला गेला आहे. परंतु हा सीन शूट करताना त्यांना बरेच…

spruha joshi YT channel
स्पृहा जोशीचा युट्यूब चॅनल हॅक, माहिती देत अभिनेत्री म्हणाली, “आता सगळे व्हिडीओ…”

गेल्याच वर्षी तिच्या या चॅनलने १ लाख सबस्क्राईबर्सचा टप्पा पार केला. या चॅनेलच्या माध्यमातून ती तिच्या कविता, तिने वाचलेली पुस्तकं…

lokmanya
स्पृहा जोशीने सुरू केलं ‘लोकमान्य’ मालिकेचं शूटिंग, सेटवरील फोटो शेअर करत म्हणाली…

स्पृहा जोशीने या आधी ‘उंच माझा झोका’ मालिकेतील रमाबाई रानडे यांची भूमिका अजरामर करून ठेवली. त्यानंतर आता १० वर्षांनी ती…

mayra vaikul
Video: मालिकेचं शूटिंग संपताच परीला लागलं रितेश-जिनिलीयाचं ‘वेड’, चित्रपटातील गाण्यावर मायरा वायकुळचा जबरदस्त डान्स

‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेतून मायराने छोट्या पडद्यावर पदार्पण केलं आणि सर्वांची शाबासकी मिळवली.

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या