
गॅलरीच्या ग्रिलवर कारल्याचा वेल लावता येतो. वर्षभरात केव्हाही कारले लावता येते. ही नाजूक वेल असते.
गॅलरीच्या ग्रिलवर कारल्याचा वेल लावता येतो. वर्षभरात केव्हाही कारले लावता येते. ही नाजूक वेल असते.
बाजारात स्थानिक, संशोधित, संकरित असे विविध प्रकार उपलब्ध आहेत. स्थानिक आणि संशोधिक प्रजाती बहुतेककरून चपटय़ा शेंगेच्या असतात.
शेंगा झुबक्याने येत असल्यामुळे इंग्रजीत या भाजीला क्लस्टरबिन असेही म्हणतात.
पुष्पगुच्छात फुलांच्या दांडय़ांमध्ये प्रामुख्याने निशिगंध आणि ग्लॅडिओलस असतात.
कोकण पश्चिम घाट आणि विदर्भाच्या काही भागांत अनेक प्रकारचे भाज्यांचे कंद उपलब्ध असतात.
सोनटक्क्याची लागवड कंद लावून करतात. या कंदांच्या उत्तम वाढीसाठी मातीत सेंद्रिय घटक भरपूर प्रमाणात असणे आवश्यक आहे
उन्हाळ्याच्या शेवटी, पावसाळ्याच्या तोंडावर अनेक प्रकारची कंदफुले उमलतात.
आपल्या गॅलरीत आपण शोभिवंत फुले देणाऱ्या कंदांची लागवड करू शकतो.
अबोली ही सदाहरित वनस्पती आहे. तिची फार देखभाल करावी लागत नाही आणि फुले बराच काळ टिकतात.
गॅलरीत गुलाब लावताना फ्लोरिबंडा किंवा मिनिएचर गुलाब लावावेत. हायब्रिड गुलाब गच्चीत लावण्यासाठी उत्तम असतात.
काही झाडे विशिष्ट ऋतूत फुलतात. काही वेली असतात, काही झुडुपे तर काही वृक्ष असतात.
अडुळसा हे छान दिसणारे झाड उपलब्ध जागा आणि मातीप्रमाणे वाढते. फांद्यांना बोटासारख्या गाठी असतात