भाजपने शत्रुघ्न सिन्हा यांचा अपमान केल्याचा आरोप राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांनी केला आहे.
भाजपने शत्रुघ्न सिन्हा यांचा अपमान केल्याचा आरोप राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांनी केला आहे.
बगदादमधील पायाभूत सुविधांच्या खराब अवस्थेमुळे इतक्या मोठय़ा प्रमाणावर पूरस्थिती ओढवली आहे.
भाग्यश्री कापसे, केशव उबाळे, शरद उघाडे, संगीता सहनाळे आदींचा त्यात समावेश आहे.
मुंबईकडे येणाऱ्या जलद मार्गावर हा तडा गेल्याने ऑफिसला जाणाऱ्या प्रवाशांना त्रास झाला
ज्येष्ठ पत्रकार व ‘साप्ताहिक विवेक’ ‘तरुण भारतचे’ माजी संपादक चित्तरंजन द. पंडित यांचे गुरुवारी निधन झाले.
आकाशवाणीवरून चौहान यांनी फोन-इन कार्यक्रमाद्वारे शेतकऱ्यांशी बुधवारी संवाद साधला.
ऑनलाइन विक्रीची तरतूद सध्या कायद्यात नाही.
या लढतीचे रूपांतर आता हाणामारीत होण्यास सुरुवात झाली आहे.
राज्यात ‘प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र’ कार्यक्रम राबवण्यात येत आहे.
. भाजपाने गोव्यामध्ये महाराष्ट्रवादी गोमांतक पक्षाला संपवण्याचे काम केले.
यांपैकी काहींच्या मुसक्या आवळण्यासाठी बेकायदा गोदामांचा सविस्तर तपशील मिळविण्यास पोलिसांनी सुरुवात केली आहे.
वैज्ञानिक प्रयोग, सामाजिक कार्य आणि पुरस्कारांची प्रदर्शनी