27 May 2020

News Flash

रोहन टिल्लू

रेल्वे तिकीट दरवाढ – एक भिजत पडलेलं घोंगडं!

गेल्या काही वर्षांमध्ये जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीमध्ये प्रचंड वाढ झाली आहे.

दळण आणि ‘वळण’ : शिट्टी वाजली, गाडी सुटली..

लोकल गाडय़ा रात्रीच्या वेळी मध्य तसेच पश्चिम रेल्वेच्या सायिडग लाइन्स, कारशेड इत्यादी ठिकाणी उभ्या असतात.

उपनगरीय रेल्वेचे तिकीट वाढणार?

या प्रस्तावानुसार सध्या अस्तित्वात असलेल्या स्थानकांच्या टप्प्यांमध्ये बदल करण्यात येणार आहेत.

मुंबईबाहेरील गर्दीचा रेल्वेवर ताण

मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये घरांच्या किमती मुंबईतील गगनचुंबी इमारतींप्रमाणेच गगनाला भिडल्या आहेत.

दळण आणि ‘वळण’ : रेल्वे वाहतुकीचे दिग्दर्शक!

रेल्वेवर जिथे जिथे रुळांचं इंटरसेक्शन किंवा क्रॉसिंग असतं, तिथे रेल्वेची सिग्नल यंत्रणा किचकट असते.

कोकण रेल्वेचा ‘टप्पा दुपदरीकरणा’चा प्रस्ताव

स्थानकांच्या संख्येत वाढ, चार वर्षांत दुप्पट गाडय़ा

अंधेरी-विरार फेऱ्यांमध्ये लवकरच वाढ

सध्या अप आणि डाउन मार्गावर मिळून अंदाजे ११४० सेवा धावतात.

टेस्ट ड्राइव्ह : तारांकित इटियॉस

टोयोटा इटियॉस पाहिलेल्यांना या गाडीच्या बाह्य़रूपातील बदल लगेचच जाणवेल.

दळण आणि ‘वळण’ : धो डाला!

प्रत्येक फेरीनंतर हे साहित्य नुसते धुतलेच नाही, तर र्निजतुकही केले जाते याबाबत निश्चिंत राहा..

दळण आणि ‘वळण’ : रूळ आणि ‘रीळ’!

अधिकाऱ्यांना ही संहिता योग्य वाटली की, प्रोडक्शन हाउस आणि रेल्वे यांच्यात करार होतो

आणखी दहा महामेगाब्लॉक

उपनगरी गाडय़ांच्या सुलभ वाहतुकीसाठी दिवा-डोंबिवलीदरम्यान महत्त्वाचे काम

चार दिवसांत वाहतूक नियमभंगाच्या साडेचार हजारांहून अधिक तक्रारी

४४१७ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या मदतीने मुंबई वाहतूक पोलिसांनी सीसीटीव्ही चालान देण्याची योजना सुरू केली आहे.

शीव, माटुंगा स्थानकांत दोन फलाटांची भर

करीरोड, चिंचपोकळी स्थानकांचाही विकास होणार

भायखळा स्थानकाची ऐतिहासिक इमारत इतिहासजमा होणार!

या स्थानकाचे बांधकाम १८९१मध्ये पूर्ण झाले आणि जुलै १८९१मध्ये हे स्थानक प्रवाशांच्या सेवेत आले.

गोंधळाचे आगार आणि आगाराचे नियंत्रण!

तो आपल्या जिभेच्या पट्टय़ाने समोरच्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्याच्या प्रयत्नात असतो..

शहरबात : मुंबईकरांची श्वासकोंडी!

मुंबई शहर म्हणून नावारूपाला यायला लागल्यापासूनच या शहराबाजूची उपनगरेही तेवढय़ाच झपाटय़ाने विकसित झाली.

परळ टर्मिनसच्या कामाचा नारळ अखेर फुटला

मध्य रेल्वेकरांसाठी बहुप्रतिक्षित परळ टर्मिनसचे काम अखेर सुरू झाले आहे.

दादर स्थानकात तीन नवे फलाट!

कुर्ला ते सीएसटी यांदरम्यान पाचव्या-सहाव्या मार्गिकेचे काम सुरू झाले आहे.

रेल्वेला साखर ‘गोड’

दररोज २० हजार टन वाहतूक; तिपटीने वाढ

दळण आणि ‘वळण’ : ८० हजार विरुद्ध ३२०!

त्यापुढील टप्पा म्हणजे मॉपिंग किंवा गाडी पुसून काढणे! हा टप्पा दर पाच दिवसांनी येतो.

दळण आणि ‘वळण’ : गाडी चाललीच पाहिजे..

मध्य आणि पश्चिम रेल्वेवर मिळून २२६ गाडय़ांच्या साहाय्याने तीन हजारांच्या आसपास लोकलसेवा चालवल्या जातात

प. रेल्वेवर आणखी २७ सरकते जिने    

पश्चिम रेल्वेवरील सरकत्या जिन्यांची संख्या ५० वर पोहोचणार आहे.

‘दिवा लोकल’ प्रवाशांचे दिवास्वप्नच!

जलद गाडय़ांसाठीचा थांबाही पाचव्या-सहाव्या मार्गिकेचा भाग

रेल्वेची कचरा गाडी

भारतीयांची एक खासियत आहे. किंबहुना हा जगभरातला मानवी स्वभाव असावा.

Just Now!
X