25 May 2020

News Flash

रोहन टिल्लू

दळण आणि ‘वळण’ : हर गार्डाची एकच शिट्टी..

गाडी प्लॅटफॉर्मला लागली की, गार्ड आपल्या केबिनच्या दरवाज्यात येऊन उभा राहिलेला दिसतो.

टेस्ट ड्राइव्ह : फियाटचे नवे ‘साहस’

एके काळी मारुतीपेक्षाही भारतात जास्त चालणाऱ्या फियाट कंपनीला सध्या ग्राहकांची फार पसंती नाही.

आता ‘नवी डोंबिवली’ स्थानक!

विरार-वसई-पनवेल या ७० किमीच्या दुहेरी रेल्वेमार्गाचा प्रकल्प मंजुरीच्या अंतिम टप्प्यात आहे.

प्रवाशांना ‘दिशा’ दाखवण्यासाठी ‘परे’चे अ‍ॅप

हे अ‍ॅप एकदा डाऊनलोड केल्यानंतर ते वापरण्यासाठी इंटरनेटची गरज लागणार नाही.

दळण आणि ‘वळण’ : सवलतीतला रेल्वेप्रवास

अनेक घटकांना रेल्वेच्या तिकिटांमध्ये सवलती आहेत. मात्र त्यासाठी रेल्वेचे नियमही तेवढेच कडक आहेत.

‘या’ थांब्यावरून उबर करा!

बेस्टच्या चर्चगेट स्थानक, सम्राट हॉटेल आदी थांब्यांवर सध्या उबरच्या जाहिराती झळकत आहेत.

दळण आणि ‘वळण’ : रेल्वेतिकिटाबाबत सारे काही..

तिकीट दलाल या अनेक गोष्टींचा वापर खूप खुबीने करून घेतात.

मुंबईत लवकरच ४७ वातानुकूलित लोकल!

एमयूटीपी-३मध्ये नव्या गाडय़ांसाठी ३४९१ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

शहरबात : बांधकामांचा मुंबई महानगर प्रदेश!

मुंबई महानगर प्रदेशात वाहतूकविषयक अनेक पायाभूत सुविधांची कामे एकाच वेळी सुरू होणार आहेत.

टेस्ट ड्राइव्ह : आवडीची ‘ऑडी’

जर्मनीबद्दल भारतीयांमध्ये एक विशेष कुतूहल आणि ममत्व असते.

दिव्यात १० दिवसांत ‘जलद’ला थांबा!

दिवा स्थानकात झालेल्या आंदोलनानंतर या स्थानकात जलद गाडय़ांना थांबा दिला जाईल.

दळण आणि ‘वळण’ : नव्या गाडीची सत्त्वपरीक्षा!

गाडी कारशेडमध्ये असताना गाडीच्या अनेक अंतर्गत भागांची चाचणी घ्यावी लागते.

जाणा तुमची शहर टॅक्सी योजना!

या योजनेत राज्य सरकारने टॅक्सी समन्वयक कंपन्यांसाठी महत्त्वाच्या अटी घातल्या आहेत.

ऐरोलीजवळ नवे स्थानक

मध्य रेल्वेच्या ट्रान्स हार्बर मार्गावर ठाणे आणि ऐरोली यांदरम्यान दिघा हे नवीन स्थानक प्रस्तावित आहे.

पश्चिम रेल्वेवरही सशुल्क स्वच्छतागृहांचा प्रस्ताव

हा प्रस्ताव मंजूर झाल्यास स्थानकांवरील दोनपैकी एक स्वच्छतागृह नि:शुल्क आणि एक सशुल्क असेल.

हार्बरकरांचा प्रवास हवेशीर होणार

विद्युत प्रवाहावर धावणारी देशातील पहिली रेल्वे फेब्रुवारी १९२५मध्ये हार्बर मार्गावर धावली होती.

दळण आणि ‘वळण’ : मुंबईकरांची स्वच्छ मेट्रो

गाडी डेपोमध्ये आली की, सर्वप्रथम झाडूने झाडली जाते.

लोकसत्ता लोकज्ञान : नोटांचा प्रवास .. छपाईपासून ते खिशापर्यंत

बँकांमधूनही पैसे काढण्यासाठी ग्राहकांना रांगेत उभे राहण्याशिवाय पर्याय उरलेला नाही.

सांडपाण्यामुळे रुळांना धोका!

मुंबई महापालिकेच्या हद्दीत ही ठिकाणे मुख्य मार्गावर सीएसटी ते मुलुंड यांदरम्यान पसरली आहेत.

नोटा खपवणाऱ्या फुकटय़ांवर नजर!

तिकीट तपासनीसांनी स्वीकारलेल्या ५००-१००० रुपयांच्या नोटांपैकी काही नोटा बनावट असल्याचेही आढळले.

टेस्ट ड्राइव्ह : रस्त्यावरील रणगाडा!

रस्त्यावर उतरलेला पाणघोडा किंवा रणगाडा हे वर्णन या गाडीला नक्कीच सार्थ ठरेल.

दळण आणि ‘वळण’ : ‘कॅशलेस’ प्रवास!

मुंबईकरांनी ही रांगांची सवय सोडण्याची वेळ कधीच येऊन ठेपली आहे.

रेल्वेच्या पेट्रोल वाहतुकीत वाढ

गेल्या आठवडय़ापासून इंधनाच्या वाढत्या मागणीमुळे मध्य रेल्वेच्या मालवाहतूक उत्पन्नात वाढ झाली आहे.

दळण आणि ‘वळण’ : बेस्ट ‘चालवणारा’ कक्ष

वडाळा येथील बेस्टच्या मोठय़ा आगारात असलेला हा नियंत्रण कक्ष तसा छोटेखानीच!

Just Now!
X