News Flash

रुपाली पारखे देशिंगकर

जंगलकथा : पक्षीतीर्थ नांदूर मध्यमेश्वर

नांदूर मध्यमेश्वर पक्षी अभयारण्य या नावातच या जागेचं वैशिष्टय़ सामावलेलं आहे.

बिब्बा, बुचाची फुलं आणि बरंच काही…

बुचाची झाडं उष्ण व दमट हवामानात चांगली वाढतात आणि खूप बहरतात.

थंडीतलं निसर्ग निरीक्षण

नोव्हेंबरच्या मध्यावर देशभर थंडीचा डेरा जमायला सुरुवात झालेली असते.

जंगलाची भूषणं!

आपल्या देशातल्या बहुतांश भाषांमध्ये, प्राणिवाचक शब्दांनी एकमेकांचा उद्धार करण्याची मौखिक पद्धत आहे.

पर्यावरणीय सीमोल्लंघन

दसऱ्याचं सोनं लुटायला अजून दहा दिवस आहेत.

कावळा, कारवी आणि कदंब

एरवी सतत नजरेसमोर असणाऱ्या कावळ्याची आपण खऱ्या अर्थाने दखल घेतो ती पितृपक्षाच्या काळात.

तेरडा, जळवा आणि पाल

आसमंतात तेरडा फुलायला लागला की समजावं, गौरी-गणपतीचे दिवस जवळ आले.

धेड उंबर, साग आणि गांडूळ!

निसर्गातल्या वेगवेगळ्या घटकांचं वैविध्य अचंबित करणारं आहे.

वैज्ञानिक नागपंचमी

साप डूख धरून माग काढत येतात असं आपण समजतो.

उंबर आणि सुगरण

आपल्या सहज दृष्टीस पडणारा आसमंतातला घटक म्हणजे उंबराचं झाड.

बाहेरचे आणि आतले…

झटपट वाढतात म्हणून आपल्याकडे हल्ली काही परदेशी झाडं लावली जातात.

जांब आणि मुंग्या..

जांभळाला हिंदीत जामून म्हणतात. या जामून शब्दाचा घोळ एका फळाच्या नावाबरोबर होतो.

उन्हाळी आनंद सोहळा

उन्हाळ्यात फुलणारा गुलमोहोर, आंबटगोड करवंदं, लुसलुशीत, थंडगार ताडगोळे आपला उन्हाळा ताजातवाना करत असतात.

सोनमोहोर आणि बहावा

वसंताच्या आगमनाबरोबरच सोनमोहोराचं झाड अंगावर नाजूक फुलांचे पिवळेधमक दागिने मिरवायला सुरुवात करतं.

निंबोणीच्या झाडामागे…

गुढीपाडवा आला की आपल्याला आठवण होते ती कडुलिंबाची. हे अस्सल भारतीय, बहुगुणी झाड आहे.

आठवणीतला आसमंत

आसमंतात भरपूर घडामोडी घडतानाच बालपणीच्या आठवणीतला आसमंतदेखील बहरलेला आहे.

वसंतसमये प्राप्ते…

आपल्या दैनंदिन धावपळीत हळुवार कूस पालटणारे ऋतू आपण पाहून न पाहिल्यासारखं करत असतो.

निसर्गातला प्रेमोत्सव

नुकत्याच केलेल्या जंगल निसर्ग भ्रमंतीनंतर सहजच इंदिरा संतांची पानगळ कविता आठवली.

आसमंतातून : फुलला पाहा पळस

देशात सर्वत्र आढळणारा पळस शंभर टक्केभारतीय आहे बरं का.

Just Now!
X