
माणसे आणि वाहनांची वर्दळ थांबल्याने वन्यजीवांचा मुक्त संचार
माणसे आणि वाहनांची वर्दळ थांबल्याने वन्यजीवांचा मुक्त संचार
जिल्हा परिषदेच्या इतिहासात २००४ चा अपवाद वगळता शिवसेना-भाजपला काँग्रेसने सत्तेपासून दूरच ठेवले आहे.
महापूर, त्यामुळे झालेले नुकसान राजकीय पटलावर परस्परांवर कुरघोडी करण्याचा विषय ठरला आहे.
विधानसभेच्या मागील निवडणुकीत पाचपैकी तीन जागा काँग्रेसने राखल्या, तर दोन जागांवर भाजपला यश मिळाले होते.
डॉ. भामरे यांनी काँग्रेसचे अमरीश पटेल यांना जवळपास सव्वालाख मतांनी पराभूत केले.
महापालिकेवर राष्ट्रवादीची सत्ता असल्याने माजी आमदार राजवर्धन कदमबांडे यांना पक्षात मोठे महत्त्व होते.
भाजपने गुंड, गुन्हेगार, माफियांना उमेदवारी देऊ नये, अशी भूमिका घेत गोटे महापालिका निवडणूक प्रक्रियेत सहभागी झाले.
निवडणुकीत समान कार्यक्रमांवर पाठिंबा देण्याविषयी राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडीने पत्र दिले आहे.
महापालिका निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर भाजपमध्ये उफाळलेल्या मतभेदांची चर्चा रंगली आहे.
निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये येणाऱ्यांच्या प्रवेशावर गोटे यांनी आक्षेप घेतला होता.
डिसेंबरमध्ये महापालिकेची निवडणूक होणार असली तरी राजकीय पटलावर दिवाळीच्या आधीच फटाके वाजण्यास सुरुवात झाली आहे.
स्वच्छतेच्या कामांसाठी कोटय़वधींचा ठेका दिला गेल्याची माहिती महामंडळातील विश्वसनीय सूत्रांनी दिली.