19 February 2019

News Flash

संतोष मासोळे

काँग्रेसपेक्षा अंतर्गत वादाचे भाजपपुढे आव्हान

डॉ. भामरे यांनी काँग्रेसचे अमरीश पटेल यांना जवळपास सव्वालाख मतांनी पराभूत केले.

‘महाजन पॅटर्न’ धुळ्यातही यशस्वी

महापालिकेवर राष्ट्रवादीची सत्ता असल्याने माजी आमदार राजवर्धन कदमबांडे यांना पक्षात मोठे महत्त्व होते.

अनिल गोटेंच्या बंडखोरीचा लाभ कोणाला?

भाजपने गुंड, गुन्हेगार, माफियांना उमेदवारी देऊ  नये, अशी भूमिका घेत गोटे महापालिका निवडणूक प्रक्रियेत सहभागी झाले.

भाजपमधील दुफळीचा फायदा घेण्यासाठी विरोधकांची मोट

निवडणुकीत समान कार्यक्रमांवर पाठिंबा देण्याविषयी राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडीने पत्र दिले आहे.

गोटेंचे राजीनामास्त्र भाजपसाठी तापदायक

महापालिका निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर भाजपमध्ये उफाळलेल्या मतभेदांची चर्चा रंगली आहे.

धुळे भाजपमध्ये ‘धुळवड’

निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये येणाऱ्यांच्या प्रवेशावर गोटे यांनी आक्षेप घेतला होता.

अनिल गोटे यांचे भाजपवरच दबावतंत्र?

डिसेंबरमध्ये महापालिकेची निवडणूक होणार असली तरी राजकीय पटलावर दिवाळीच्या आधीच फटाके वाजण्यास सुरुवात झाली आहे.

लाखो रुपये खर्चूनही बस स्थानके अस्वच्छच

स्वच्छतेच्या कामांसाठी कोटय़वधींचा ठेका दिला गेल्याची माहिती महामंडळातील विश्वसनीय सूत्रांनी दिली.

धुळ्यात शिवसेनेची कसोटी!

धुळ्यात आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी भाजप आणि शिवसेना आपापल्यापरीने झटत आहे.

भाजपच्या खासदार, आमदारांमध्ये संघर्ष

संवेदनशील प्रश्नांपासून भामरे हे चार हात दूर राहणे पसंत करतात.

दृष्टी बदला, शेती परवडेल!

पिढय़ान्पिढय़ा पोसलेल्या शेतीला सोडून न देता या परिस्थितीतून वाट काढणारेही काही जण आहेत.

धुळे ‘गुन्हेगारीमुक्त’ कधी?

गुन्हेगारांचा मुक्त वावर अन् नेते उणीदुणी काढण्यात मश्गूल!

धुळ्यातील चौपाटीवरून गोटे विरुद्ध राष्ट्रवादी संघर्ष

राजकीय कुरघोडीचा केंद्रबिंदू ठरलेली बहुचर्चित पांझरा चौपाटी उठविण्यात अखेर विरोधकांची सरशी झाली

धुळ्यात आमदार गोटे-राष्ट्रवादी भांडणात धुळेकरांना विकासकामांचा लाभ!

विविध विकासकामे, पांझरा चौपाटी हटाव मोहीम..

पडीक जमिनीचे सेंद्रिय शेतीमुळे ‘सोने’

आज देवरे यांच्या सेंद्रिय शेतीत आंबा, तूर, आवळा आणि सीताफळाची झाडे आहेत.