
पनवेल-वसईदरम्यान तिसरी आणि चौथी रेल्वे मार्गिका उभारण्याची एमआरव्हीसीची योजना आहे.
पनवेल-वसईदरम्यान तिसरी आणि चौथी रेल्वे मार्गिका उभारण्याची एमआरव्हीसीची योजना आहे.
आर्थिक वर्ष २०१८-१९ मध्ये १.५ लाख कोटी रुपयांहून अधिक प्राप्तिकराचा परतावा वितरित केला होता.
आतापर्यंत गौरवण्यात आलेले हे गुणवंत आता काय करतात, त्यांची वाटचाल कशी सुरू आहे याचा आढावा..
आतापर्यंत गौरवण्यात आलेले हे गुणवंत आता काय करतात, त्यांची वाटचाल कशी सुरू आहे याचा आढावा..
या दोन्ही वाक्यांत एक चूक आहे, ‘हे’ हा शब्द. या दोन्ही वाक्यांत ‘हे’ हे सर्वनाम, नपुसकिलगी, एकवचनी आहे.
शैक्षणिक विश्वात दहावी-बारावीच्या परीक्षा या पुढील शिक्षणाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण मानल्या जातात. या परीक्षांचे महत्त्व तसेच भीती लक्षात घेता राज्य शिक्षण…
तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव मुंबईत आले व उभयतांनी भाजपच्या विरोधात रणिशग फुंकले.
आरोपीला कनिष्ठ न्यायालयाने पत्नीच्या खुनाप्रकरणी दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती.
उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी बुधवारी विद्यापीठ परिसरातील कार्यक्रमस्थळाची पाहणी करून तयारीचा आढावा घेतला.
डिसले यांच्याकडून कराराचे उल्लंघन झाल्यामुळे सोलापूर जिल्हा परिषदेला विज्ञान केंद्राबरोबर असलेला करार मोडीत काढावा लागला.
वाडकर हा बोगस असल्याने त्याने दिलेले सर्व मृत्यूचे दाखले (डेथ सर्टिफिकेट) बनावट असल्याचा पोलिसांचा संशय आहे.
गतवर्षीय पूर्वपरीक्षांमध्ये (२०११ ते २०२१) विचारण्यात आलेल्या काही प्रश्नांचा आढावा घेणार आहोत