scorecardresearch

झियाउद्दीन सय्यद

road potholes
ठाणे जिल्ह्यात पाचवा खड्डेबळी ; खड्डेबुजवणीबाबत मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतरही अपघातसत्र सुरूच

ठाणे जिल्ह्यात गेल्या दीड महिन्यात रस्त्यावरील खड्डय़ांमुळे अशोक यांच्यासह आतापर्यंत पाचजणांना आपला जीव गमवावा लागला आहे.

death
हडपसरमध्ये व्यावसायिकाची पिस्तुलातून गोळी झाडून आत्महत्या ; कौटुंबिक कलहातून आत्महत्येचा संशय

कौटुंबिक कलह तसेच नैराश्यातून त्यांनी आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली.

enforcement directorate
टीईटी, म्हाडा, आरोग्य भरती गैरव्यवहार ; प्रकरणाचा ईडीकडून समांतर तपास

टीईटी, म्हाडा, आरोग्य भरती गैरव्यवहार प्रकरणाचा तपास पुणे पोलिसांच्या आर्थिक आणि सायबर गुन्हे शाखेकडून करण्यात आला होता.

Amravati district president of PFI arrested
मोदींच्या नियोजनामुळे देशात वाघांच्या संख्येत वाढ ; केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांचे प्रतिपादन

भारतात ५२ व्याघ्रप्रकल्पांसोबतच ३२ हत्तीसंवर्धन प्रकल्प असून केंद्राच्या प्रयत्नांमुळे हे शक्य होत असल्याचे भूपेंद्र यादव यांनी सूचित केले.

uddhav-shinde
शिवसैनिक नव्हे दगाबाज मुख्यमंत्री! ; उद्धव ठाकरे यांची एकनाथ शिंदे यांच्यावर टीका

शिवसेना पक्षसंघटनेवरील नियंत्रणासाठी शिंदे गट व उद्धव ठाकरे यांच्यातील संघर्ष केंद्रीय निवडणूक आयोग व सर्वोच्च न्यायालयात पोहोचला आहे.

Radheshyam Mopalwar in cm office
मोपलवार मुख्यमंत्री कार्यालयात ; पायाभूत सुविधा प्रकल्प ‘वॉर रुम’च्या महासंचालकपदी नियुक्ती

एक कोटीच्या बेहिशेबी व्यवहाराची ध्वनिफीत समाजमाध्यमात प्रसारित झाल्यानंतर मोपलवार हे वादग्रस्त ठरल़े

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या

×