News Flash

शेखर हंप्रस

‘एसटी’वर भूखंड गमावण्याची वेळ

शहरात एसटी स्थानक नसल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे

नवी मुंबईत आठवडय़ात २० घरफोडय़ा

पोलीस अभिलेखावरील व नव्याने गुन्हे करणाऱ्यांचा शोध

खारघरमधील मोबाईल शोरूम लुटणारी टोळी ताब्यात

४५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत; गुन्ह्यासाठी टॅक्सी देखील चोरली होती

धक्कादायक : पनवेलमधील क्वारंटाइन सेंटरमध्ये बलात्काराची घटना

बलात्काराचा गुन्हा दाखल; आरोपी आणि पीडिता दोघेही कोरोनाबाधित

Coronavirus : बाधितांमध्ये महिलांचे प्रमाण कमी

नवी मुंबईत मृतांमध्ये ७० टक्के रुग्ण ६० वर्षांवरील

केबल व्यावसायिकांनाही ‘निसर्ग’चा तडाखा

घरोघरी केबलद्वारे सुरू असलेल्या वाहिन्यांचे जाळे विस्कटलेले आहे.

नवी मुंबईत आरोग्य तपासणी शिबिरास नागरिकांचा अल्प प्रतिसाद

करोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी जनतेनेही प्रशासनाच्या प्रयत्नांना प्रतिसाद द्यावा, प्रशासकीय अधिकाऱ्यांची भावना

धक्कादायक : वाशी येथील मनपाच्या शवागारातून मृतदेहच बेपत्ता

मनपा आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी दिले चौकशीचे आदेश; नातेवाईकांकडून वाशी पोलिसात तक्रार दाखल

coronavirus : नवी मुंबईत दिवसभरात 62 पॉझिटिव्ह रुग्ण

सर्वाधिक तुर्भे विभागात तर सर्वात कमी बेलापूर व दिघा  नोड मध्ये आढळले रुग्ण

नवी मुंबईतून बाहेर जाणारे दहा हजार, येणारे केवळ ४३ जण

नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात शहरातून बाहेर जाणाऱ्यांच्या अर्जावरून ही माहिती उघड झाली आहे.

पोलीस हवालदाराला करोनाची बाधा, पत्नीचा मृत्यू, मुलं क्वारंटाइनमध्ये

नैराश्यात गेलेल्या पोलीस हवालदाराचे वरिष्ठाकडून समुपदेशन

घरातील हातभट्टीचा अड्डा उध्वस्त, दोघांना अटक

एकजण अद्याप फरार, पनवेल पोलिसांची आठवडाभरात दुसरी कारवाई

महापालिका निवडणुकीत ‘प्रतिस्पर्ध्या’ला रोखण्यासाठी राजकारण्यांकडून ‘सुपाऱ्या’

ऐरोली परिसरात पंग्या भगत, अन्नू आंग्रे, सुतार आणि कोतकर या टोळ्यांची दहशत आहे.

गरिबांसाठी सुसज्ज रुग्णालय कधी उभारणार

वाहन पार्किंग, डासांचा प्रादुर्भाव, वाहनांचा गोंगाट व धुळीमुळे नागरिक त्रस्त आहेत.

पार्किंग, फेरीवाला धोरण कधी?

वाशीतील वाहतूक कोंडीकडे दुर्लक्ष होत असल्याने नाराजी

प्रभागांचा पंचनामा : नाला दुर्गंधी, वाहतूक कोंडीमुळे श्वास कोंडतोय!

नागरिकांच्या तीव्र भावना; सिडको वसाहतींच्या रखडलेल्या पुनर्विकासाबाबतही नाराजी

Just Now!
X