
यंदाच्या युवा संगीत महोत्सवात गानरसिकांना विविध गायन व वादन मैफलीचा आनंद घेता येणार आहे.
यंदाच्या युवा संगीत महोत्सवात गानरसिकांना विविध गायन व वादन मैफलीचा आनंद घेता येणार आहे.
काही दिवसांपूर्वी ‘प्रशांत दामले फॅन फाऊंडेशन’तर्फे ‘संगीत संशयकल्लोळ’ हे नाटक रंगभूमीवर दाखल झाले
‘सारेगमप’मधून ‘लिटील चॅम्प’ म्हणून प्रसिद्ध झालेले ‘बालगायक व बालगायिका’ आता तरुण झाले आहेत.
नेत्रदान प्रचाराचे काम करत असताना त्यांना बऱ्या-वाईट अनुभवांना नेहमीच सामोरे जावे लागते.
गेली पन्नास वर्षे ते मराठी नाटक, चित्रपट, दूरदर्शन मालिका आणि हिंदी चित्रपटसृष्टीत काम करत आहेत.
ष्ठ संगीतकार आणि ‘जिंगल’कार अशोक पत्की या कार्यक्रमास विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.
ज्येष्ठ पाश्र्वगायिका मुबारक बेगम यांच्या कुटुंबीयांचा आर्त सवाल
श्रीकृष्ण भागवत १९७२ मध्ये बृहन्मुंबई महापालिकेत ‘कनिष्ठ अभियंता’ म्हणून नोकरीला लागले.
‘शुक्रतारा मंद वारा’ या गाण्याने आणि मराठी भावसंगीतानेच मला घडविले,
राज्य शासनाकडून महामंडळाला दरवर्षी पाच लाख रुपयांचे अनुदान मिळते.
१७ वर्षांनंतरही पाच कोटींचा निधी जमा करण्याचे उद्दिष्ट अपूर्ण