scorecardresearch

स्नेहा कासुर्डे

स्नेहा कासुर्डे या लोकसत्ता ऑनलाइनमध्ये ‘सब एडिटर’ पदावर कार्यरत आहेत. ट्रेंडींग, लाईफस्टाईल, हेल्थ, करिअर, रेसिपी यासंदर्भातल्या सर्व बातम्या त्या करतात. साठ्ये कॉलेजमधून (मुंबई विद्यापीठ) पत्रकारितेची पदविका मिळवली. पत्रकारितेची सुरुवात ‘जय महाराष्ट्र’ या वृत्तवाहिनीत असिस्टंट प्रोड्युसर या पदापासून केली. त्यानंतर ‘लोकशाही’ या वृत्तवाहिनीत बुलेटीन प्रोड्युसर या पदाची जबाबदारी सांभाळली. ब्रेकिंग न्यूज, स्क्रिप्ट रायटिंग, अँकर स्क्रिप्ट, स्पेशल इंव्हेट रिपोर्टींग, व्हिडीओ एक्सप्लेनर अशा प्रकारची कामे वृत्तवाहिन्यांमध्ये केली. त्यांच्याकडे एकूण साडे तीन वर्षाचा पत्रकारितेचा अनुभव आहे. चित्रपट पाहणं, वाचन करणं, ट्रेकिंग करणं, फिरणं, लोकांशी संवाद साधणं, यात त्यांना रस आहे. स्नेहा कासुर्डे यांना इथे दिलेल्या सोशल मीडिया हॅण्डलवर फॉलो करू शकता अथवा इमेलवर संपर्क साधू शकता.
NIACL Recruitment 2024: Notice Out For 500 Assistant Vacancies; Check Salary, Eligibility & More
NIACL Bharti 2024: सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! ५०० जागांसाठी भरती; ४० हजारांपर्यंत पगार, अर्ज कसा करायचा? जाणून घ्या

१७ डिसेंबर २०२४ रोजी ही अर्जप्रक्रिया सुरु होईल. तसेच, अर्ज करण्याची शेवटची तारीख १ जानेवारी २०२५ आहे. इच्छूकांचे ऑनलाइन अर्ज…

One decision can change your life fish jumping in big ocean shocking video goes viral
जिथं भीती संपते तिथं आयुष्य सुरु होतं! ‘या’ छोट्याश्या माशाचा VIDEO पाहून कळेल एका निर्णयानं संपूर्ण आयुष्य कसं बदलतं

Shocking video: ‘या’ छोट्याश्या माशाचा VIDEO पाहून कळेल एका निर्णयानं संपूर्ण आयुष्य कसं बदलतं

Winter special recipe in marathi Eat sweet and sour tomato chutney with jaggery to stay healthy during winters
हिवाळ्यात निरोगी राहण्यासाठी खा गुळ-टोमॅटोची चटणी; रेसिपी आहे एकदम सोपी

हिरव्या मिरच्या, गूळ आणि खमंग फोडणी यामुळे चटणीची चव आणखीनच बहारदार होते, यात शंकाच नाही. रेसिपी अगदी सोपी आणि झटपट…

Shocking video Angry Hippopotamus Attacks Tourists At A Jungle Safari Animal Video Viral
सिंह-वाघापेक्षाही खतरनाक पाणघोड्याच्या नादाला लागले; जवळ जाताच केला खतरनाक हल्ला, VIDEO चा शेवट पाहून थरकाप उडेल

Viral video: एक पाणघोड्याच्या हल्ल्याचा व्हिडीओ समोर आलाय. या आधी तुम्ही हल्ल्याचे व्हिडीओ पाहिले असतील मात्र हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही…

Viral Video of some grandmothers making reel on trending song video goes viral on social media
“आहा हा हा…यमाडी यमाडी तुईडीक रे” ट्रेंडिंग गाण्यावर आजीबाईंची जबरदस्त रील; VIDEO पाहून म्हणाल “असं आयुष्य जगा”

Funny video: “आहा हा हा…यमाडी यमाडी तुईडीक रे” ट्रेंडिंग गाण्यावर आजीबाईंची जबरदस्त रील; VIDEO पाहून म्हणाल “असं आयुष्य जगा”

Child goind on highway while mother is busy in making reel shocking video goes viral on social media
“रिल पुन्हा बनवता येईल लेकरु गेलं तर?” आई रीलमध्ये व्यस्त असताना लेक थेट हायवेवर पोहोचली अन्..; VIDEO पाहताना श्वास रोखून धराल

Viral video: आई आपल्या लेकरासाठी खूप काबाडकष्ट करत असते, पण तीच आई मुलाच्या जीवावर उठली तर काय?

Swastik mahila Dahihandi Pathak mumbai spread awareness about Women's Safety to save girls
बदलापूर, कोलकाता अत्याचाराचा निषेध! स्वस्तिक महिला दहिहंडी पथकाच्या रणरागिणींची जनजागृती

Mahila Govinda Pathak: स्वस्तिक महिला दहिहंडी पथक यंदा फोडणार महिला अत्याचाराच्या निषेधाची हंडी

Gold Jewellery Price Is Calculated In India in Marathi
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करत आहात का? भारतात सोन्याचा भाव कसा ठरवला जातो? नेमकं सूत्र काय असतं? जाणून घ्या प्रीमियम स्टोरी

Gold Jewellery Calculator India: तुम्हाला माहितीये का, भारतात सोन्याचे दर कसे ठरविले जातात? खरेदीदार म्हणून तुम्ही खरेदी केलेल्या दागिन्यांचे दर…

World Art Day Art and Income Source in Marathi
पोटापाण्याचा उद्योग तुम्हाला जगवेल; पण कलेशी केलेली मैत्री…आयुष्य समृद्ध करणाऱ्या कलेमुळे तुमच्या करिअरला मिळू शकते नवी दिशा

World Art Day 2024: तुम्हाला अवगत असलेल्या वेगवेगळ्या कलांचा तुम्ही तुमच्या करिअरमध्ये वापर करू शकता आणि तुमच्या करिअरला कलाटणी देऊ…

World Bank Report Shows No Equal Work Opportunity for Women in Any Country
समान कामासाठी असमान मोबदला? महिलांचे उत्पन्न पुरुषांपेक्षा कमी का? भारतात काय आहे परिस्थिती, जाणून घ्या

महिलांनो, पुरुषांच्या तुलनेत तुम्हाला पगार किती? समान वेतन कायदा काय सांगतो माहितेय? वाचा सविस्तर!

Bavdhan Bagad Yatra 2024
‘अगं बाई अरेच्चा’मध्ये दाखवलेली साताऱ्यातील सर्वात मोठी ‘बगाड यात्रा’ खरी कशी साजरी होते? कसा ठरवतात “बगाडी”?

Bagad Yatra a history : पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी ‘बगाड यात्रा’ यावर्षी कधी आहे? ही यात्रा खरी कशी साजरी होते?…

Elections in the time of social media How online misinformation exploits ‘information voids’
निवडणुकीत लाईक, शेअर, कमेंटचं आव्हान; हायटेक अग्निपरीक्षेत पहिला नंबर कसा ठरणार?

Lok Sabha Elections 2024: निवडणूक आयोग दर पाच वर्षांनी हे शिवधनुष्य पेलतं. यंदाचं वर्ष त्याला अपवाद नसेल. निवडणुकीत कोण बाजी…

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या