25 November 2020

News Flash

सुधीर जोशी

बाजार-साप्ताहिकी : कसोटीचा काळ

सप्ताहअखेर अमेरिकेतील करोनाची वाढती चिंता, युरोपीयन देशांनी जाहीर केलेली टाळेबंदी यामुळे बाजारात थोडी नफावसुली झाली

बाजार-साप्ताहिकी : अस्वस्थ हालचाल..

दूरचित्रवाणीवर आयपीएल मैदानात अंबानी कुटुंबीयांच्या झालेल्या दर्शनाने मुकेश अंबानी यांच्या प्रकृतीबाबतच्या बातम्यांना विराम दिला

बाजार-साप्ताहिकी : लक्ष अमेरिकेकडे

साप्ताहिक तुलनेत सेन्सेक्स, निफ्टीत अडीच टक्क्यांची घट होऊन मागच्या सप्ताहात झालेली सारी वाढ निष्फळ ठरली.

बाजार-साप्ताहिकी : निकालांचा मागोवा

टाळेबंदी अंशत: उठत असताना उद्योगांच्या उलाढालीत त्याचे परिणाम दिसू लागले आहेत.

बाजार-साप्ताहिकी : अटळ नफावसुली

गेले दोन सप्ताह मिळून आठ टक्क्यांनी वर गेलेले निर्देशांक दीड टक्क्यांनी खाली आले.

बाजार-साप्ताहिकी : शुभ संकेत

साप्ताहिक तुलनेत प्रमुख निर्देशांकात साडेतीन टक्क्यांची वाढ झाली.

बाजार-साप्ताहिकी : तेजीचा घात?

शेवटच्या दिवशी बाजार सावरूनही साप्ताहिक तुलनेत ‘सेन्सेक्स’मध्ये १,४५७ अंशांची तर निफ्टी निर्देशांकात ४७० अंशांची घसरण झाली.

बाजार-साप्ताहिकी : चाल अढळ!

सेन्सेक्स व निफ्टी निर्देशांकांनी अनुक्रमे ३८,८०० आणि ११,५०० ची पातळी कायम राखली.

बाजार-साप्ताहिकी : चिवट झुंज

करोनाची लस सामान्य भारतीय लोकांपर्यंत पोहोचण्यास अजून वर्षभर तरी जावे लागेल.

बाजार-साप्ताहिकी : घडामोडींचा परिणाम

वाहनांच्या दोन वर्षांतील मागणीचा घटता आलेख व टाळेबंदीमुळे ठप्प झालेले वाहन उत्पादन पूर्वपदावर येऊ लागले आहे.

बाजार-साप्ताहिकी : कल तेजीकडेच

व्होल्टॅम्प ट्रान्सफॉर्मर्सचे तिमाही निकाल आशादायक आहेत

बाजार-साप्ताहिकी : माफक घसरण

एसयूव्हीमध्येही आघाडीवर असणाऱ्या कंपनीला शेतीमध्ये अपेक्षित असणाऱ्या सुबत्तेचा व सरकारच्या अनुकूल धोरणांचा फायदा होईल.

बाजार-साप्ताहिकी : पुन्हा तेजीकडे

टाटा केमिकल्सच्या अन्न विषयक व्यवसायांचे अधिग्रहण करून टाटा कंझ्युमर ही कंपनी मोठय़ा प्रगतीपथावर जात आहे.

बाजार-साप्ताहिकी : एक पाऊल मागे

आयसीआयसीआय बँकेच्या तिमाही नफ्यात ३६ टक्के  वाढ झाली

बाजार-साप्ताहिकी : षटकार!

या सप्ताहात जाहीर झालेल्या तिमाही निकालांमध्ये एसबीआय कार्डच्या नफ्यात १४ टक्के वाढ झाली.

बाजार-साप्ताहिकी : षटकाराची प्रतीक्षा

कंपन्यांच्या पहिल्या तिमाहीचे निकाल येण्यास सुरुवात झाली आहे.

बाजार-साप्ताहिकी : सकारात्मकता टिकून..

सेन्सेक्स व निफ्टी या बाजारातील प्रमुख निर्देशांकात अनुक्रमे ५७३ व १६१ अंकांची वाढ झाली.

बाजार-साप्ताहिकी : आत्मसंतुष्ट

अ‍ॅक्सिस बँकेच्या संचालक मंडळाने पंधरा हजार कोटींच्या भांडवल उभारणीस मंजुरी दिली.

बाजार-साप्ताहिकी : उमेद कायम

सप्ताहाच्या अखेर माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील समभागांच्या पाठिंब्याने सेन्सेक्सने ३५ हजारांचा टप्पा पार केला.

बाजार-साप्ताहिकी : कणखर वाटचाल

चारचाकी वाहन क्षेत्रामधील गुंतवणुकीत मारुती सुझुकीच्या खालोखाल महिंद्रमधील गुंतवणूक फायद्याची ठरेल.

बाजार-साप्ताहिकी : झंझावात

मेमध्ये महिन्द्रच्या ट्रॅक्टर्सची विक्री ही मारुती सुझुकीच्या वाहन विक्रीपेक्षा जास्त झाली.

बाजार-साप्ताहिकी : दूरदर्शी उत्साह

डी-मार्ट नाममुद्रेने प्रसिद्ध असलेल्या अ‍ॅव्हेन्यु सुपरमार्टचा आर्थिक वर्षांतील कामगिरीचा आलेख वाढता राहिला आहे.

बाजार-साप्ताहिकी : निरुत्साह

साप्ताहिक तुलनेत सेन्सेक्समध्ये ४२५ अंकाची तर निफ्टीत ९७ अंकांची घसरण झाली.

बाजार-साप्ताहिकी : आत्मनिर्भरता

साप्ताहिक तुलनेत सेन्सेक्समध्ये ५४५ अंकाची तर निफ्टीत ११५ अंकांची घट झाली.

Just Now!
X