
वसई विरार शहरातील नालासोपारा शहरातील सांडपण्यावर प्रक्रिया करणारा ४३१ कोटी रुपयांचा सांडपाणी प्रकल्प नालासोपाऱ्यात उभारण्यात येणार आहे.
वसई विरार शहरातील नालासोपारा शहरातील सांडपण्यावर प्रक्रिया करणारा ४३१ कोटी रुपयांचा सांडपाणी प्रकल्प नालासोपाऱ्यात उभारण्यात येणार आहे.
‘टँकर ते ट्रॅक्टर’ हा प्रवास वसईकरांची शोकांतिका आहे. या भीषण परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी प्रभावी उपायांची गरज आहे.
सायबर गुन्हे रोखण्यासाठी पोलीस प्रयत्नशील, असले तरी नागरिकांनी सावध राहणे गरजेचे आहे.
विरार विभागात सर्वाधिक म्हणजे ८२ हजार प्रकरणांची तर वसई विभागात ६२ हजार ८४४ प्रकऱणांची नोंद झाली.
भाईंदर खाडीवरील बांधकाम सुरू असलेल्या नवीन वर्सोवा पुलाला तडे गेल्याचे आढळून आले आहे.
करोनाकाळामध्ये थेट मासे घरपोच देण्याचा व्यवसाय सुरू झाला असून त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
वसई आणि भाईंदरला जोडणाऱ्या भाईंदर खाडीवरील पुलासाठी लागणाऱ्या पाच विभागांच्या परवानग्यांपैकी तीन विभागांच्या परवानग्या मिळाल्या आहेत.
कसलाही अडथळा येऊ न देता अधिकाधिक फेरीवाल्यांना हे कर्ज देण्याचे आदेश पालिकांना दिले आहेत.
शहरातील वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी वसई विरार महापालिकेने ४ रेल्वे उड्डाणपूल आणि रस्त्यावरी १२ उड्डाणपुलांचा प्रस्ताव नव्याने एमएमआरडीएकडे सादर केला…
मीरा-भाईंदर वसई-विरार पोलीस आयुक्तालयातील गुन्हे शाखेत आता महिला अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा समावेश केला जाणार आहे.
संकटग्रस्तांना मदत करण्यापासून आत्महत्या करणाऱ्याचे प्राण वाचविण्यातदेखील यश आले आहे.
नालासोपाऱ्यातून कुख्यात नक्षलवादी संघटनेच्या नेत्याला नुकतीच मुंबईच्या दशहतवादी शाखेने अटक केली.