26 September 2020

News Flash
सुहास बिऱ्हाडे

सुहास बिऱ्हाडे

‘आइस्क्रीम ड्रग’च्या विळख्यात शाळा

‘स्ट्रॉबेरी क्वीक’ नावाचा अमली पदार्थ आइस्क्रीममध्ये मिसळून त्याची विक्री केली जात आहे.

शहरबात, वसई : ऐतिहासिक वारसा जपणार कोण?

वसईला जशी समृद्ध निर्सगसंपदा लाभली आहे, तसा पुरातन ऐतिहासिक वारसाही लाभलेला आहे.

अपंगांचा निधी वापराविना

काही पैशांचा वापर क्षुल्लक, अनावश्यक कामांसाठी

नामवंतांचे बुकशेल्फ : पुस्तकांमुळेच पक्षीअभ्यासक!

एकदा कामानिमित्त जात असताना दादरला रस्त्यावर टाइमपास करत फिरत असताना एक पुस्तक दिसले.

मुजोर रिक्षाचालकांची तक्रार करायची कुठे?

वसई-विरार शहरात रिक्षांना मीटरसक्ती असूनही रिक्षाचालकांनी मीटर लावलेले नाही.

परिवहन सेवेत कामगार कपात?

वेतनवाढीच्या मुद्दय़ावरून कामगार, ठेकेदारांमध्ये तीव्र संघर्ष

गुन्हेगारीतल्या दुष्टचक्रात शहर

नालासोपारा गुन्हेगारीचे केंद्र

पुस्तकांकडून संस्कार

भाजपचे ज्येष्ठ नेते असलेल्या शेखर धुरी यांच्याकडे राजकारणापलीकडचा पैलू आहे तो म्हणजे साहित्याचा.

गस्तीच्या दुचाकी इंधनाअभावी पडून

निधी मिळत नसल्याने बीट मार्शलच्या गस्तीत अडथळे

अन्यायाविरोधात लढण्याची प्रेरणा वाचनातूनच!

सायमन मार्टिन हे प्रसिद्ध कवी असून सामाजिक चळवळीतील कार्यकर्ते आहेत.

उशीचा अभ्रा आणि दाराची कडी

२६ फेबुवारी २०१६. वसईत राहणारी प्रिया चव्हाण पहाटे झोपेतून उठली

महापौरांच्या वाढदिवशीच प्रकल्पांना सुरुवात

पालिकेच्या अट्टहासामुळे विकासकामांचे उद्घाटन रखडले

महत्त्वाच्या गुन्ह्यंचा तपास अधांतरीच

शहरातील घरफोडय़ा आणि चोरींचे प्रमाणही मोठय़ा प्रमाणात वाढले आहे.

शहरबात : अनधिकृत बांधकामे : एक सुनियोजित कट

वसई-विरार शहरांत इमारतींचे जाळे विस्तारत असले तरी लोकांच्या मनात आता प्रचंड धाकधूक सुरू आहे.

नामवंतांचे बुकशेल्फ : सकारात्मक ऊर्जेचा स्रोत

घरातून वाचनाचे बाळकडू मिळाल्याने शाळेत असल्यापासून मला वाचनाची आवड लागली.

खाऊखुशाल : एक कप इराणी चाय हो जाए..

इराणी चहासोबत बन-मस्का, मावा केक हे कॅफेचे खास वैशिष्टय़ आहे.

किनारपट्टींच्या सुरक्षेसाठी वसईत तीन नवी सागरी पोलीस ठाणी

संपूर्ण पालघर जिल्ह्य़ात २३ पोलीस ठाणी असून त्यापैकी १० पोलीस ठाणी ही सागरी आहेत.

पोलिसांना गृहलाभ!

पालघर जिल्ह्यात एकूण आठ तालुके आहेत. या जिल्ह्यात २३ पोलीस ठाणी आहेत.

नामवंतांचे बुकशेल्फ : शब्दांनी सामथ्र्य दिले!

आमच्या घरातील वातावरण अत्यंत धार्मिक, कॅथोलिक पंथीय आणि शिस्तीचे होते.

भाडय़ाच्या वाहनांसाठी कोटय़वधींचा चुराडा

वसई-विरार महापालिकेचे आयुक्त, महापौर, अधिकारी तसेच विभागप्रमुख वाहने वापरत होती.

भ्रष्टाचाऱ्यांना निर्दोष सोडल्याने वसईत जनक्षोभ

काही कर्मचाऱ्यांवर नगर परिषद असताना निलंबित करून त्यांची चौकशी करण्यात आली होती.

नामवंतांचे बुकशेल्फ : वाचनातून कविता फुलली!

वसईच्या अभियांत्रिकी वर्तक महाविद्यालयात प्राध्यापक असणारे वैभव सोनारकर हे कवी आणि विचारवंत आहेत.

वसईत १०१ क्रमांक बिनकामाचा

लोकांनी मदतीसाठी अग्निशमन दलाच्या १०१ क्रमांकावर संपर्क करण्यास सुरुवात केली.

शहरबात : एसटी हरवतेय..

एसटी महामंडळाने पद्धतशीरपणे एकेक मार्ग बंद करण्यास सुरुवात केलेली आहे.

Just Now!
X