scorecardresearch

स्वप्निल घंगाळे

Australia cricket legend shane warne will always be remembered by Indian cricket fans
Blog : 90’s Kids… क्रिकेट… अन् शेन वॉर्न…

त्याच्यासारखं अगदी जीभ बाहेर काढून नाही जमलं तरी हात तशाच स्टाइलने फिरवण्याचा प्रयत्न आपल्यापैकी अनेकांनी कधी ना कधी केला असेलच.…

Operation Ganga India
Ukraine War: “या गुलाबाच्या फुलाचं काय करु? त्यापेक्षा…”; युक्रेनहून परतलेल्या विद्यार्थ्याची केंद्र सरकारवर टीका

मागील काही दिवसांपासून ऑपरेशन गंगाअंतर्गत युक्रेनच्या शेजारी देशांमधून भारतात परतणाऱ्यांना गुलाबाची फुलं देऊन त्यांचं स्वागत करतायत.

ukraine Russia War
Ukraine-Russia War: युक्रेनकडून प्रतिकार; रशियाची सहा विमानं आणि एक हेलिकॉप्टर पाडल्याचा दावा

रशिया आणि युक्रेनमधील वाद चर्चेच्या माध्यमातून मिटवण्यासाठी प्रयत्न सुरु असतानाच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी आज युद्धाची घोषणा केली.

how many languages putin speaks
Russia-Ukraine Crisis : पुतिन यांना इंग्रजी येतं का?; त्यांना किती आणि कोणत्या भाषा येतात?

रशियाचे राष्ट्रध्यक्ष असणाऱ्या पुतिन यांनी युक्रेनमधील लष्करी कारवाईची घोषणा केली असून इतर देशांनाही इशारा दिलाय.

kirit somaiya And CM
“मी थोतांड उघड केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी कालच मुंबई पोलीस आयुक्तांना आदेश दिले की…”; सोमय्यांचा गंभीर आरोप

“गेल्या आठ दिवसात संजय राऊत यांनी चार वेगवेगळे आरोप केले परंतु त्यांनी एकही कागद दाखविला नाही.”

Suryakumar Yadav does stylish Namaste
Video: …अन् सूर्यकुमार यादवने मैदानामधूनच द्रविड सरांना केला ‘स्टायलिश नमस्ते’

या मालिकेमधील दमदार कामगिरीसाठी सामनावीर आणि मालिकावीर हे दोन्ही पुरस्कार सूर्यकुमार यादवला देण्यात आले.

Raut Rane
“तू आलास कधी? शिवसेनेच्या…”; एकेरी उल्लेख करत नारायण राणेंचा संजय राऊतांवर हल्लाबोल

“संजय राऊत अंतर्गत आग कशी लावता येईल हे पाहात असतो, असं बाळासाहेब म्हणाले होते”, असं देखील राणे म्हणाले.

Bappi Lahiri on Sachin Tendulkar
Bappi Lahiri: बप्पीदा आणि सचिन तेंडुलकरमध्ये होतं खास नातं; सचिनबद्दल बोलताना म्हणाले होते, “तो क्रिकेटचा…”

कोट्यावधी भारतीयांप्रमाणे बप्पीदांना क्रिकेट फार आवडायचं, ते आपल्या क्रिकेटप्रेमाबद्दल अनेकदा बोलायचे. सचिननेही एकदा त्यांचा उल्लेख केलेला.

chhatrapati shivaji maharaj raigad
छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी रायगडावर येणार राष्ट्रपती

यापूर्वी २०१४ साली ५ जानेवारीला भाजपाचे तत्कालीन पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनाही रायगडाला भेट दिली होती.

Loading…

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या